ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
Pathaan-Tiger 3: २५ जानेवारीला चार वर्षांनंतर किंग खानने 'पठाण' बनून रुपेरी पडद्यावर दमदार एन्ट्री केली आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जबरदस्त कमाई करून रेकॉर्ड तोडलेत, तर सलमान खानचा कॅमिओ देखील खूप पसंत केला जात आहे. ...
Pathaan : तब्बल ४ वर्षांनंतर कमबॅक करत असलेल्या बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या 'पठाण' या चित्रपटाने पहिल्याच दिवशी कमाईचे विक्रम मोडीत काढले आहेत. ...