Shahrukh khan, Latest Marathi News अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. Read More
Bollywood khans: उत्तम अभिनयाच्या जोरावर या कलाकारांनी कलाविश्वात स्वत:चं भक्कम स्थान निर्माण केलं आहे. ...
DDLJ: या चित्रपटाच्या कथानकासह, त्यातील गाणी, डायलॉग्सही सुपरहिट झाले. यात खासकरुन शाहरुख आणि काजोलचा ट्रेनमागे धावण्याचा सीन तर तुफान गाजला. ...
Shahrukh Khan, Jawan : शाहरूख खानचा 'पठाण' हा सिनेमा यंदाचा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. आता प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे ती शाहरूखच्या ‘जवान’ या चित्रपटाची. ...
'पठाण' लवकरच अॅमेझॉन प्राईमवर रिलीज होणार आहे. ...
बांद्रा बॅंडस्टॅंड येथील 'मन्नत' बंगल्यात शाहरुख आपल्या कुटुंबासह राहतो. ...
४० दिवस झाले तरी 'पठाण'चे सिनेमागृहात शो सुरुच आहेत. ...
Shahrukh khan house mannat: ६ मजले असलेल्या या बंगल्यामध्ये अनेक खोल्या, एक अवॉर्ड रुम, एक मुव्ही थिएटर, जीम आणि ,स्विमिंग पूल आहे. ...
Mc stan: चित्रपटाच्या निर्मात्यांनी स्टॅनसोबत चर्चा केली आहे. त्यामुळे स्टॅन लवकरच आगामी चित्रपटात झळकणार असल्याचं म्हटलं जातंय ...