लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
Pathaan: तिसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर 'पठाण'ची जादू कायम, ठरला जगभरात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट - Marathi News | Pathaan worldwide box collection shah rukh khan film became highest grossing hindi film earn 946 crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pathaan: तिसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर 'पठाण'ची जादू कायम, ठरला जगभरात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

पठाण' (Pathaan)चे बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवसेंदिवस वाढत आहे. 'पठाण' हा हिंदी सिनेसृष्टीतील जगभरात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. ...

Allu Arjun : 'पुष्पा' फेम अल्लू अर्जुनची बॉलिवूडमध्ये एंट्री? किंग खानच्या सिनेमात करणार कॅमिओ - Marathi News | allu arjun to enter in bollywood he will be seen doing cameo role in shahrukh khans jawan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा' फेम अल्लू अर्जुनची बॉलिवूडमध्ये एंट्री, किंग खानच्या सिनेमात करणार कॅमिओ

शाहरुख आणि अल्लू अर्जुन एकत्र दिसणार म्हणजे मोठ्या पडद्यावर धमाल बघायला मिळणार यात काही शंका नाही. ...

Pathaan Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर 'पठाण'ची त्सुनामी, 900 कोटींच्या क्लबमध्ये लवकरच एंट्री! - Marathi News | Shah rukh khan pathaan collects 888 crore gross worldwide at the box office know everyday collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसवर 'पठाण'ची त्सुनामी, 900 कोटींच्या क्लबमध्ये लवकरच एंट्री!

Pathaan Box Office Collection: शाहरुख खानचा 'पठाण' चित्रपट जगभरातून प्रचंड कमाई करत आहे. लवकरच हा चित्रपट 900 कोटींचा आकडा पार करेल. ...

Pooja Dadlani : शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीच्या आलिशान घराचे Photo व्हायरल, महिन्याला कमावते करोडो रुपये - Marathi News | Shahrukh manager Pooja Dadlanis luxurious house designed by gauri khan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Pooja Dadlani : शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीच्या आलिशान घराचे Photo व्हायरल, महिन्याला कमावते करोडो रुपये

शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचा नव्या घरात प्रवेश. ...

#14YearsOnTheTop Trending: शाहरुख खानच्या 'पठाण'नं १४ वर्षांनंतर मोडला आमिर खानचा रेकॉर्ड - Marathi News | #14YearsOnTheTopTrending: Shah Rukh Khan's 'Pathan' breaks Aamir Khan's record after 14 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :#14YearsOnTheTop Trending: शाहरुख खानच्या 'पठाण'नं १४ वर्षांनंतर मोडला आमिर खानचा रेकॉर्ड

पठाण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील आमिर खानचा १४ वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे. हा रेकॉर्ड मोडल्यानंतर सोशल मीडियावर #14YearsOnTheTop हा हॅशटॅग ट्रेंड करतो आहे. ...

'अनेक दशकांनंतर श्रीनगरमध्ये थिएटर्स हाऊसफुल' पंतप्रधानांच्या वक्तव्याने शाहरुख खानचे चाहते खूश - Marathi News | Shah Rukh Khan fans are happy with the Prime Ministers statement Theaters are full in Srinagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अनेक दशकांनंतर श्रीनगरमध्ये थिएटर्स हाऊसफुल' पंतप्रधानांच्या वक्तव्याने शाहरुख खानचे चाहते खूश

पठाणमुळे बॉलिवूडला तर उभारी मिळालीच सोबतच अनेक सिंगल स्क्रीन थिएटरनाही संजीवनी मिळाली. ...

Pathaan Movie : 'पठाण'ला मिळणारा प्रतिसाद बघून किंग खान भावूक, खास कॅप्शनसह पोस्ट केला फोटो - Marathi News | King Khan emotional after seeing the response to 'Pathan', posted the photo with a special caption | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पठाण'ला मिळणारा प्रतिसाद बघून किंग खान भावूक, खास कॅप्शनसह पोस्ट केला फोटो

'सूर्य एकटाच असतो..तो तळपत असतो...' पठाणच्या यशावर शाहरुखने भावना व्यक्त केल्या. ...

शाहरुखचा दिलदारपणा ! चाहतीसाठी किंग खानने दिला अक्षय कुमारचा ऑटोग्राफ, सांगितला मजेदार किस्सा - Marathi News | shahrukh khan gave autograph as akshay kumar shares funny incidence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखचा दिलदारपणा ! चाहतीसाठी किंग खानने दिला अक्षय कुमारचा ऑटोग्राफ

मी एका चाहतीसाठी अक्षय कुमार बनलो होतो असं शाहरुख एका चॅट शोमध्ये म्हणाला ...