शाहरुख खान, मराठी बातम्या FOLLOW Shahrukh khan, Latest Marathi News अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. Read More
कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सह मालक शाहरुख खानच्या स्टेटवरील एन्ट्रीनं या रंगारंग कार्यक्रमाची सुरुवात झाली. ...
शाहरुख खान याने खुद्द सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती शेअर केलीये. ...
तीनही खान एकत्र कधीच झळकणार नाहीत? ...
आंतरधर्मीय विवाह केलेले शाहरुख-गौरी घरी कोणत्या धर्माचं पालन करतात, याबाबत नेहमीच चर्चा होत असते. असाच प्रश्न शाहरुखची लेक सुहानानेही अभिनेत्याला विचारला होता. ...
शाहरुख आणि गौरी खानने घरात फोनवर बोलण्यास सर्वांना मनाई केली आहे. काय आहे यामागील कारण (shahrukh khan) ...
बिग बॉस अभिनेता एजाज खानने तुरुंगात असताना आर्यन खानची अवस्था कशी होती, याविषयी खळबळजनक खुलासा केला (ajaz khan, aryan khan) ...
रमजानच्या महिन्यात सलमान, शाहरुख आणि आमिर यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. आमिरच्या घरी सलमान आणि शाहरुख गेले होते. याचा व्हिडिओ समोर आला आहे. ...
'करण अर्जुन'च्या सेटवर सलमानने रागाच्या भरात शाहरुखला गोळी मारली. सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. आवर्जुन हा किस्सा वाचा (shahrukh khan, salman khan) ...