शाहरुख खान, मराठी बातम्या FOLLOW Shahrukh khan, Latest Marathi News अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. Read More
शाहरुखच्या 'डंकी'साठी चाहते उत्सुक आहेत. चाहत्यांबरोबरच मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखही 'डंकी' सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहे. ...
शाहरुखच्या चित्रपटाविषयी काय म्हणाला आमिर खान? ...
डंकी'सोबतच साऊथचा सुपरस्टार प्रभासचा 'सालार' हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. ...
४०० कोटी रुपये बजेट असलेल्या ‘सालार’ला १२० कोटी खर्चून बनवण्यात आलेला ‘डंकी’ तगडे आव्हान देणार आहे. ...
IPL Mini Auction 2024 Live : आज आयपीएल २०२४ साठी दुबईत मिनी लिलाव प्रक्रिया पार पडत आहे. ...
कोणत्या प्रकरणात गौरी खानला मिळाली ED ची नोटीस? ...
Shah Rukh Khan : ‘पठाण’ आणि ‘जवान’ नंतर आता शाहरूख २१ डिसेंबरला ‘डंकी’ घेऊन येतोय. १५०० काेटींची कमाई पूर्ण होण्यासाठी त्याला आता केवळ ३१६.३६ कोटीच लागणार आहेत. ...
'डंकी'च्या प्रमोशन दरम्यानचा शाहरुखचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ...