लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान, मराठी बातम्या

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
'डंकी'नंतर 'धूम ४'मध्ये दिसणार शाहरूख? समोर आली किंग खानच्या आगामी सिनेमाची मोठी अपडेट - Marathi News | Shah Rukh to appear in 'Dhoom 4' after 'Dunki'? A big update of King Khan's upcoming movie has come out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डंकी'नंतर 'धूम ४'मध्ये दिसणार शाहरूख? समोर आली किंग खानच्या आगामी सिनेमाची मोठी अपडेट

Shah Rukh Khan : यावर्षी शाहरुख खान 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' या तीन बॅक टू बॅक हिट चित्रपटांसह बॉक्स ऑफिसवर आघाडीवर आहे. नुकताच त्याचा 'डंकी' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ...

Exclusive : ...तो पळाल्याने 'डंकी'ची चक्रे सुरू झाली, राजकुमार हिरानींनी सांगितलं चित्रपटाबद्दल बरंच काही - Marathi News | Exclusive: ...Dunki's cycles started with his escape, Rajkumar Hirani tells a lot about the film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive : ...तो पळाल्याने 'डंकी'ची चक्रे सुरू झाली, राजकुमार हिरानींनी सांगितलं चित्रपटाबद्दल बरंच काही

Dunki Movie : राजकुमार हिरानींनी दिग्दर्शित केल्याने शाहरुख खानच्या 'डंकी'ला एक वेगळंच महत्त्व प्राप्त झालं आहे. रिलीज झाल्यापासून 'डंकी'ने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. ...

किंग खानसाठी २०२३ वर्ष ठरले खास, 'पठाण', 'जवान' आणि आता 'डंकी'नं केली दमदार कमाई - Marathi News | 2023 has been a special year for Shah Rukh Khan, 'Pathan', 'Jawaan' and now 'Dunky' have made strong earnings. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किंग खानसाठी २०२३ वर्ष ठरले खास, 'पठाण', 'जवान' आणि आता 'डंकी'नं केली दमदार कमाई

Shah Rukh Khan : शाहरुख खानचे या वर्षी तीन चित्रपट रिलीज झाले आहेत. पहिला चित्रपट वर्षाच्या सुरुवातीला पठाण होता. या चित्रपटाद्वारे किंग खानने चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉक बस्टर ठरला. ...

शाहरुखच्या 'मन्नत' बंगल्यात होती पार्टी, पण विकी कौशल पडद्यामागेच लपला; कारण काय? - Marathi News | Vicky Kaushal hides behind the curtains with tapasee and rajkumar rao in Shahrukh Khan s Mannat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखच्या 'मन्नत' बंगल्यात होती पार्टी, पण विकी कौशल पडद्यामागेच लपला; कारण काय?

विकीसोबत तापसी पन्नू अन् राजकुमार रावही लपून राहिले ...

१९ वर्षांपूर्वी शाहरुखने केली होती २०२३ सारखी कमाल; एकाच वर्षात केले होते लागोपाठ तीन सिनेमा - Marathi News | shah-rukh-khan-has-done-three-movies-in-one-year-like-2023-know-which-were-hit-and-flop | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१९ वर्षांपूर्वी शाहरुखने केली होती २०२३ सारखी कमाल; एकाच वर्षात केले होते लागोपाठ तीन सिनेमा

Shahrukh khan movies: या वर्षात लागोपाठ त्याचे तीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आले. विशेष म्हणजे १९ वर्षांपूर्वी सुद्धा शाहरुखने अशीच कमाल केली होती. ...

सलमानच्या बर्थडेबाबत प्रश्न विचारणाऱ्याला किंग खानचं चोख उत्तर, म्हणाला, "मी सोशल मीडियावर..." - Marathi News | dunki star shah rukh khan witty reply to fan who asked him about salman khan birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानच्या बर्थडेबाबत प्रश्न विचारणाऱ्याला किंग खानचं चोख उत्तर, म्हणाला, "मी सोशल मीडियावर..."

शाहरुख ट्विटरवर चाहत्यांबरोबर ask srk सेशन घेत असतो. नुकतंच त्याने 'डंकी' निमित्त हे सेशन घेत चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. ...

'डर' चित्रपटाला ३० वर्षे पूर्ण, जुही चावलाने शाहरूख खान संदर्भात केला हा खुलासा - Marathi News | Juhi Chawla made this revelation about Shah Rukh Khan on 30 years of 'Der' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डर' चित्रपटाला ३० वर्षे पूर्ण, जुही चावलाने शाहरूख खान संदर्भात केला हा खुलासा

Juhi Chawla : डर या चित्रपटाला ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने जुही चावलाने मुलाखतीत चित्रपटासंदर्भात खुलासा केला आहे. ...

तब्बल 16 वर्ष सनी देओल-शाहरुख खानमध्ये होता अबोला; 'डर' सिनेमा ठरला होता कारण - Marathi News | darr-completed-30-years-sunny-deol-opens-about-relationship-with-shah-rukh-khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तब्बल 16 वर्ष सनी देओल-शाहरुख खानमध्ये होता अबोला; 'डर' सिनेमा ठरला होता कारण

Sunny deol: 'डर' सिनेमाच्या वेळी अशी एक घटना घडली ज्यामुळे हे दोन्ही कलाकार एकमेकांशी १६ वर्ष बोलत नव्हते. ...