लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान, मराठी बातम्या

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
दिवंगत अभिनेते इंदर कुमारच्या पत्नीने शाहरुख खान आणि करण जोहरवर लावले गंभीर आरोप, नेपोटिझमचा बळी ठरला इंदर कुमार - Marathi News | Inder kumars wife pallavi made allegations on karan johar and shahrukh khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिवंगत अभिनेते इंदर कुमारच्या पत्नीने शाहरुख खान आणि करण जोहरवर लावले गंभीर आरोप, नेपोटिझमचा बळी ठरला इंदर कुमार

सुशांतच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये नेपोटिझमचा मुद्द्या चर्चेत आला आहे. ...

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर ट्विटरवर ट्रेंड होतोय #BoycottKhans   - Marathi News | #BoycottKhans is trending on Twitter after Sushant Singh Rajput's suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर ट्विटरवर ट्रेंड होतोय #BoycottKhans  

सुशांतच्या आत्महत्येला सलमान खान आणि करण जोहरला जबाबदार ठरवले जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यामातून या दोघांवर टीका होत आहे एवढेच नाही तर त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर घट होताना दिसत आहे. ...

सलमान खानसोबत शाहरूख, आमिरवरही बहिष्काराची मागणी, ‘#BoycottKhans’ टॉप ट्रेंडमध्ये - Marathi News | after sushant singh rajput suicide hashtag boycott khans top trend on twitter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानसोबत शाहरूख, आमिरवरही बहिष्काराची मागणी, ‘#BoycottKhans’ टॉप ट्रेंडमध्ये

सलमान-शाहरुख यांचे सोशल मीडिया फॉलोअर्स कमी झाले आहेत. अशातच आता ट्विटरवर #BoycottKhans टॉप ट्रेंडमध्ये दिसत आहे. ...

शाहरूख-सैफला ‘Shut UP’ म्हटल्यामुळे संपले नील नितीन मुकेशचे करिअर? ट्विटरवर जुन्या व्हिडीओवरून घमासान - Marathi News | neil nitin mukesh once said shut up to shahrukh khan and saif ali khan in an award show video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूख-सैफला ‘Shut UP’ म्हटल्यामुळे संपले नील नितीन मुकेशचे करिअर? ट्विटरवर जुन्या व्हिडीओवरून घमासान

Watch Video: या व्हिडीओचा दाखला देत अनेकांनी नील नितीनचे करिअर संपवण्याला शाहरूख खान व सैफ अली खानला जबाबदार ठरवले आहे. ...

नवरा असावा तर असा.. गौरीसाठी शाहरुख खान करिअरला करणार होता रामराम.. म्हणाला- मेरे पास सिर्फ गौरी है... - Marathi News | Shahrukh khan said if i have to choose one of gauri and career i will leave the film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवरा असावा तर असा.. गौरीसाठी शाहरुख खान करिअरला करणार होता रामराम.. म्हणाला- मेरे पास सिर्फ गौरी है...

गौरीने त्याला सोडून दिले होते. ...

आईच्या मृतदेहाजवळ खेळणाऱ्या चिमुकल्याचा व्हिडिओ होतोय व्हायरल, किंग खान आला मदतीला - Marathi News | Shahrukh Khan came forward to help child playing near body of mother TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आईच्या मृतदेहाजवळ खेळणाऱ्या चिमुकल्याचा व्हिडिओ होतोय व्हायरल, किंग खान आला मदतीला

नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात बिहारच्या मुझफ्फपूर रेल्वे स्टेशनवर एक मुलगा आईच्या मृतदेहावर घातलेल्या चादरीशी खेळत होतो व आईला उठविण्याचा प्रयत्न करत होता. हा मन हेलावणारा व्हिडिओ पाहून शाहरुख खान त्याच्या मदतीला आला आहे. ...

कोरोना मुक्त अभिनेत्री झोया मोरानीने दुसऱ्यांदा केले प्लाझ्मा डोनेशन  - Marathi News | Zoa Morani donates plasma the second time for COVID-19 treatment TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोरोना मुक्त अभिनेत्री झोया मोरानीने दुसऱ्यांदा केले प्लाझ्मा डोनेशन 

झोयाने दुसऱ्यांदा प्लाझ्मा थेरपीसाठी रक्तदान केले आहे. त्यासाठी तिचे सगळीकडे खूप कौतूक होत आहे. ...

कुठं गायब झालाय 'बाजीगर'मध्ये शाहरुख खानच्या बालपणीची भूमिका साकारणारा सुमीत पाठक ?  - Marathi News | Where is Sumit Pathak, who played Shah Rukh Khan's childhood role in 'Baazigar'? TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुठं गायब झालाय 'बाजीगर'मध्ये शाहरुख खानच्या बालपणीची भूमिका साकारणारा सुमीत पाठक ? 

'बाजीगर'मध्ये शाहरुख खानच्या बालपणीची भूमिका साकारणारा बालकलाकार सुमीत पाठक सध्या इंडस्ट्रीतून गायब आहे. ...