सोशल मीडियावरच्या लोकप्रियतेचा ग्राफ वेगाने खाली आलेला दिसतोय. केवळ 20 मिनिटांत करण जोहरचे 10 लाख इन्स्टा फॉलोअर्स कमी झाले होते. त्यापूर्वी करणचे 1 कोटी 10 लाख फॉलोअर्स होते़ मात्र आता हा आकडा 1 कोटींवर आला आहे. ...
२०१५ साली करिष्माने अभिषेक छाजेड सोबत लग्न करत सेटल झाली आहे. ती कधीच प्रकाशझोतात येत नाही. कोणत्याही बॉलिवूड पार्ट्या, पुरस्कार सोहळे यामध्येही हजेरी लावत नाही त्यामुळे तिच्यावर फारशी चर्चाही होत नाही. ...