लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान, मराठी बातम्या

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
KL Rahul, Mother's Lie Story: "माझी आई माझ्याशी २६-२७ वर्ष खोटं बोलली, जवळच्या मित्राने मला सत्य सांगितलं"; केएल राहुलने एका मुलाखती दरम्यान केलं वक्तव्य - Marathi News | KL Rahul Shocking Revelation says mother lied to me since 26 years Friend told truth | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आई माझ्याशी २६ वर्ष खोटं बोलली, जवळच्या मित्राने सत्य सांगितलं - केएल राहुल

"काही वर्षांपूर्वीच एक सत्य माझ्यासमोर आलं. त्यावेळी मला समजलं की..." ...

मिस्ट्री बॉय सोबत स्पॉट झाली सुहाना खान, मीडियाला पाहताच लपवला चेहरा - Marathi News | Suhana Khan was spotted with Mystery Boy, hiding her face when she saw the media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिस्ट्री बॉय सोबत स्पॉट झाली सुहाना खान, मीडियाला पाहताच लपवला चेहरा

Suhana Khan:सुहाना खानचे व्हायरल झालेला फोटो पाहून चाहते विचारत आहेत की, तिच्यासोबत कारमध्ये बसलेला मुलगा कोण आहे? ...

Mumbai Indians, IPL 2022 Flashback: 'मुंबई इंडियन्स'च्या क्रिकेटरने MS Dhoni बद्दल काढले होते अपशब्द; Shahrukh Khan ला म्हणाला होता 'दारूडा' - Marathi News | IPL 2022 Flashback mumbai indians Aditya tare embarrassing tweets about ms dhoni shah rukh khan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सच्या 'त्याने' धोनीबद्दल काढले होते अपशब्द; SRKला म्हणाला होता 'दारूडा'

ट्वीट डिलीट झाली पण स्क्रीनशॉट्स झाले व्हायरल ...

'पठान'च्या सेटवर सिझलिंग लूकमध्ये दिसली दीपिका पादुकोण, सेटवरील फोटो झाला लीक - Marathi News | Deepika Padukone appeared in a sizzling look on the set of 'Pathan', the photo on the set was leaked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पठान'च्या सेटवर सिझलिंग लूकमध्ये दिसली दीपिका पादुकोण, सेटवरील फोटो झाला लीक

स्पेनमध्ये पठान (Pathaan Movie) चित्रपटाचे शूटिंग सुरू असून या चित्रपटाच्या सेटवरील शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone)च्या लूकचा फोटो लीक झालाय. ...

आरारारा खतरनाक! शाहरूख खानचा शर्टलेस लूक असलेला फोटो व्हायरल, फॅन्सकडून कौतुक! - Marathi News | Shahrukh Khan shirtless picture goes viral on social media fans gets crazy looking pathan look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आरारारा खतरनाक! शाहरूख खानचा शर्टलेस लूक असलेला फोटो व्हायरल, फॅन्सकडून कौतुक!

काही दिवसांपूर्वीच त्याचा लांब केसातील लूक व्हायरल (Shah Rukh Khan Look) झाला होता. आता त्याचा एक आणखी वेगळा लूक व्हायरल झाला आहे. यात शाहरूख खान शर्टलेस दिसत आहे. ...

'आज की पार्टी तेरी...', शाहरूख खानच्या SRK+अ‍ॅपच्या घोषणेनंतर सलमान खानने दिल्या शुभेच्छा - Marathi News | 'Aaj Ki Party Teri ...', Congratulations from Salman Khan after the announcement of Shah Rukh Khan's SRK + app | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आज की पार्टी तेरी...', शाहरूख खानच्या SRK+अ‍ॅपच्या घोषणेनंतर सलमान खानने दिल्या शुभेच्छा

'पठान' (Pathan) शिवाय शाहरूख खान (Shahrukh Khan) त्याच्या चाहत्यांसाठी आणखी एक मोठे सरप्राइज घेऊन आला आहे. ...

शाहरूख खानने केली स्वत:च्या OTT प्रोजेक्ट SRK+ ची घोषणा, म्हणाला - कुछ कुछ होने वाला है... - Marathi News | Shah Rukh Khan announces his new ott project SRK Plus | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूख खानने केली स्वत:च्या OTT प्रोजेक्ट SRK+ ची घोषणा, म्हणाला - कुछ कुछ होने वाला है...

SRK Plus : किंग खानने (Shahrukh Khan) त्याच्या शानदार अंदाज एन्ट्री घेतली आहे. त्याने त्याच्या स्वत:च्या ओटीटी प्लॅटफॉर्मची घोषणा केली आहे. शाहरूख खानने त्याच्या नवा ओटीटी प्रोजेक्ट SRK+ ची घोषणा केली आहे. ...

कोण म्हणतं शाहरूखचं स्टारडम संपलं? ‘पठान’साठी घेतलेलं मानधन वाचून व्हाल अवाक्...!! - Marathi News | shahrukh khan john abraham deepika padukone pathaan starcast fees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण म्हणतं शाहरूखचं स्टारडम संपलं? ‘पठान’साठी घेतलेलं मानधन वाचून व्हाल अवाक्...!!

Pathaan Starcast Fees: जॉन अब्राहम व दीपिका पादुकोण यांनीही वसूल केली तगडी रक्कम, जाणून घ्या स्टारकास्टची फी ...