लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान, मराठी बातम्या

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
'पठाण'च्या प्रमोशनसाठी किंग खान कतार वर्ल्ड कप स्पर्धेत हजेरी लावणार, दीपिका पादुकोण ट्रॉफीचं अनावरण करणार - Marathi News | Shah rukh khan biggest masterstroke will promote pathaan at fifa world cup finals box office collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पठाण'च्या प्रमोशनसाठी किंग खान कतार वर्ल्ड कप स्पर्धेत हजेरी लावणार, दीपिका पादुकोण ट्रॉफीचं अनावरण करणार

फिफा विश्वचषक २०२२ च्या फायनलमध्ये किंग खान पठाण या चित्रपटाचे प्रमोशन 'कतार'मध्ये करणार असल्याची चर्चा आहे. ...

Besharam Rang Pathaan Movie : 'अंगात आले आहे का !' बेशरम रंग गाण्यावरुन नेटकऱ्यांनी बनवले भन्नाट मीम्स - Marathi News | besharam-rang-pathaan-movie-song-getting-trolled-for-its-choreography-also-its-copied-song-says-neteizens | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अंगात आले आहे का !' बेशरम रंग गाण्यावरुन नेटकऱ्यांनी बनवले भन्नाट मीम्स

'बेशरम रंग' हे गाणे रिलीज झाले आणि यातला दीपिकाचा डान्स बघुन नेटकऱ्यांनी अनेक मीम्स बनवले. गाण्यात दीपिका खुप बोल्ड दिसते हे खरंय मात्र नेटकऱ्यांना डान्सची कोरिओग्राफीच आवडलेली नाही. ...

pathaan song Besharam Rang Troll:  हे काय? ‘बेशर्म रंग’ गाण्यातील दीपिकाचा डान्स पाहून चाहत्यांनी घेतली मजा, मीम्स व्हायरल - Marathi News | pathaan song besharam rang troll deepika padukone dance memes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : हे काय? ‘बेशर्म रंग’ गाण्यातील दीपिकाचा डान्स पाहून चाहत्यांनी घेतली मजा, मीम्स व्हायरल

pathaan song Besharam Rang Troll: शाहरूख खान व दीपिका पादुकोणच्या ‘पठान’ या सिनेमाचं पहिलं गाणं ‘बेशर्म रंग’ रिलीज झालं. सध्या हे गाणं वेगवेगळ्या कारणानं चर्चेत आहे. ...

Aryan Khan : आर्यन खान पुन्हा चर्चेत; भारतात 'प्रिमियम व्होडका ब्रॅंड' लॉंच करणार - Marathi News | aryan-khan-soon-to-launch-premium-vodka-brand-in-india-with-his-partners | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्यन खान पुन्हा चर्चेत; भारतात 'प्रिमियम व्होडका ब्रॅंड' लॉंच करणार

आर्यन लवकरच होम प्रोडक्शनमधील एका सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. आता आर्यन आणखी एका क्षेत्रात पाऊल टाकत आहे. ...

Besharam Rang Pathaan : दीपिका 'हॉट अँड बोल्ड'; शाहरुखचा बीचवरचा 'शर्टलेस' लुक पाहून चाहते 'क्लीन बोल्ड' - Marathi News | besharam-rang-song-out-deepika-looks-hot-and-bold-whereas-shahrukh-khan-goes-shirtless-beach-romance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका 'हॉट अँड बोल्ड'; शाहरुखचा बीचवरचा 'शर्टलेस' लुक पाहून चाहते 'क्लीन बोल्ड'

पठाणच्या पहिल्या गाण्याचीही प्रत्येकाला उत्सुकता होती. यात दीपिकाचा गोल्डन मोनोकॉनीमधील लुक बघुन चाहते फिदा झाले होते. ...

Shahrukh Khan Pathaan Movie : शाहरुख खानचं वैष्णोदेवीला साकडं; 'बॉयकॉट'च्या भीतीने मक्केनंतर मंदिरात पोहोचला 'पठाण'! - Marathi News | shahrukh-khan-visits-vaishnodevi-temple-praying-success-for-pathaan-his-upcomimg-film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानचं वैष्णोदेवीला साकडं; 'बॉयकॉट'च्या भीतीने मक्केनंतर मंदिरात पोहोचला 'पठाण'!

'पठाण' चित्रपटातुन शाहरुख धमाका करण्यास सज्ज झाला आहे. चित्रपटाच्या यशासाठी सध्या शाहरुख अनेक देवस्थळांना भेटी देतोय. ...

'पठाण'मध्ये पाहायला मिळणार दीपिकाचा आजवरचा सर्वात बोल्ड लूक, चाहते घायाळ! - Marathi News | Deepika's boldest look ever will be seen in 'Pathan', fans are shocked! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पठाण'मध्ये पाहायला मिळणार दीपिकाचा आजवरचा सर्वात बोल्ड लूक, चाहते घायाळ!

Deepika Padukone : पठाणमधील दीपिका पादुकोणचा बिकनीतला लूक चर्चेत आला आहे. ...

Pathaan Movie : 'बेशरम रंग' गाण्यात दीपिकाचा 'सिझलिंग लुक'; पठाणच्या पहिल्या गाण्याची उत्सुकता - Marathi News | deepika-padukone-hot-look-in-besharam-rang-pathaan-first-song-to-be-out-soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बेशरम रंग' गाण्यात दीपिकाचा 'सिझलिंग लुक'; पठाणच्या पहिल्या गाण्याची उत्सुकता

पहिले गाणे लवकरच चाहत्यांच्या भेटीस येत आहे. गाण्याचे पोस्टर रिलीज झाले असून गोल्डन मोनोकिनी मध्ये दीपिकाचा 'हॉट लुक' समोर आाला आहे.  ...