लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान, मराठी बातम्या

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
कुणी दिली शाहरूख खानला त्याच्या सिग्नेचर पोजची आयडिया? जी आहे कोट्यावधी फॅन्सचा जीव - Marathi News | Shah Rukh Khan : Who taught Shahrukh signature pose know interesting fact | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुणी दिली शाहरूख खानला त्याच्या सिग्नेचर पोजची आयडिया? जी आहे कोट्यावधी फॅन्सचा जीव

Shah Rukh Khan : अनेक वर्षांपासून शाहरूख खानची सिग्नेचर स्टेप फेमस आहे. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, त्याला ही पोज कुणी दिली किंवा याची आयडिया कुठून आली? ...

कॉन्ट्रोव्हर्सीचा फायदाच झाला ना राव...! दहाच दिवसांत ‘बेशरम रंग’ गाण्याला मिळाले इतके मिलियन व्ह्युज - Marathi News | deepika padukone besharam rang-song complete 100 million views amid controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फायदाच झाला ना राव...! दहाच दिवसांत ‘बेशरम रंग’ गाण्याला मिळाले इतके मिलियन व्ह्युज

Besharam Rang Controversy : ‘बेशरम रंग’ हे गाणं रिलीज झालं आणि या गाण्यानं वाद ओढवून घेतला. ...

Pathaan च्या controversy चा सिनेमालाच होतोय फायदा, आता कसला होतोय बॉयकॉट; सोशल मीडियावर चाहत्यांचा धुमाकूळ - Marathi News | pathaan-controversy-jhoomein-jo-pathaan-crossed-2-million-views-in-1-hour | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pathaan च्या कॉंट्रोव्हर्सीचा सिनेमालाच होतोय फायदा; आता काय होतोय बॉयकॉट

शाहरुख दीपिकाच्या पठाण सिनेमाची चर्चाच एवढी होत आहे की आता काय सिनेमा बॉयकॉट होतोय अशी शंकाच निर्माण झाली आहे. ...

Guari khanनं करण जोहरच्या घराचा केला कायापालट, चित्रपट निर्मात्याने मेकओव्हरची दाखवली पहिली झलक - Marathi News | Shahrukh khans wife Gauri khan does makeover of Karan Johars home check out video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Guari khanनं करण जोहरच्या घराचा केला कायापालट, चित्रपट निर्मात्याने मेकओव्हरची दाखवली पहिली झलक

गौरीने अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींच्या घराचा मेकओव्हर केला आहे. आता या यादीत करण जोहरचे नावही सामील झालं आहे ...

Jhoome Jo Pathaan Song : झुमे जो पठाण....! ‘बेशरम रंग’नंतर रिलीज झालं ‘पठाण’चं दुसरं गाणं, तुम्ही पाहिलंत का? - Marathi News | Shah Rukh Khan And Deepika Padukone Pathaan Song Jhoome Jo Pathaan out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झुमे जो पठाण....! ‘बेशरम रंग’नंतर रिलीज झालं ‘पठाण’चं दुसरं गाणं, तुम्ही पाहिलंत का?

Jhoome Jo Pathaan Song : ‘पठाण’चं दुसरं गाणं रिलीज झालं आहे. ‘झुमे जो पठाण’ असे या गाण्याचे बोल आहेत. रिलीज होताच या गाण्यानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ...

आर्यन खानला दिलासा, सुटकेच्या आव्हानाची जनहित याचिका मागे - Marathi News | Relief to shah rukh khan son Aryan Khan Public Interest Litigation of release challenge withdrawn | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आर्यन खानला दिलासा, सुटकेच्या आव्हानाची जनहित याचिका मागे

एनसीबीने दिलेल्या क्लीन चिटला आव्हान देणारी जनहित याचिका बुधवारी मागे घेण्यात आली. ...

Salman Khan In Pathaan: शाहरुखच्या ‘पठाण’मध्ये कॅमिओ करण्यासाठी सलमान खानने कितनी फीस घेतली..? - Marathi News | Salman Khan In Pathaan: How much did Salman Khan charge for a cameo in Shahrukh's 'Pathan'..? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखच्या ‘पठाण’मध्ये कॅमिओ करण्यासाठी सलमान खानने कितनी फीस घेतली..?

Salman Khan In Pathaan: सध्या देशभरात शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाची चर्चा होत आहे. ...

दीपिकाच्या भगव्या बिकिनी कॉन्ट्रोव्हर्सीवर अभिनेत्री स्मिता गोंदकर म्हणाली - 'आता भगव्या रंगाची ब्रा...' - Marathi News | On Deepika's saffron bikini controversy, actress Smita Gondkar said - 'Now a saffron colored bra...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिकाच्या भगव्या बिकिनी कॉन्ट्रोव्हर्सीवर अभिनेत्री स्मिता गोंदकर म्हणाली - 'आता भगव्या रंगाची ब्रा...'

Smita Gondkar : दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकिनी वादावर स्मिता गोंदकरने प्रतिक्रिया दिली आहे. ...