लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान, मराठी बातम्या

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
Deepika Padukone : “शाहरूखने मला...”, भर कार्यक्रमात दीपिका पादुकोणला अश्रू अनावर...! - Marathi News | Pathaan Actress Deepika Padukone Thanked Shahrukh Khan For Gettig A Hit After Five Years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Deepika Padukone : “शाहरूखने मला...”, भर कार्यक्रमात दीपिका पादुकोणला अश्रू अनावर...!

Pathaan Actress Deepika Padukone : ‘पठाण’च्या प्रेस मीटमध्ये दीपिकाला अश्रू आवरता आले नाहीत. दीपिकाची बोलण्याची वेळ आली तेव्हा तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले... ...

Sayali Sanjeev : "शाहरूखने माझा हात हातात घेतला अन् ..", सायली संजीवने सांगितलेला ‘त्या’ भेटीचा किस्सा - Marathi News | Birthday special actres sayali sanjeev is fan of pathaan actor shah rukh khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :: ''शाहरूखने माझा हात हातात घेतला अन् ..'', सायली संजीवने सांगितलेला ‘त्या’ भेटीचा किस्सा

राष्ट्रीय पुरस्कार विजेती सायली संजीव शाहरुखची चाहती आहे.सायलीने शाहरूख खानसोबत भेटीचा किस्साही सांगितला होता. ...

Shehzada : 'पठाण'ची क्रेझ पाहता घाबरला 'शहजादा', कार्तिकच्या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली - Marathi News | shehzada kartik aryan and kriti sanon film release date gets postponed due to pathaan craze | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पठाण'ची क्रेझ पाहता घाबरला 'शहजादा', कार्तिकच्या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली

'पठाण'चे यश बघता रांगेत असलेले इतर चित्रपट मात्र आता सावध पावलं टाकताना दिसत आहेत. ...

Shah Rukh Khan, Pathaan : “जॉन को कच्छा पहना दो, बस काम हो जाएगा...”, शाहरूख खान असं का म्हणाला? - Marathi News | shah rukh khan kissed john abraham at the pathaan success press conference-video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“जॉन को कच्छा पहना दो, बस काम हो जाएगा...”, शाहरूख खान असं का म्हणाला?

Shah Rukh Khan, John Abraham, Pathaan : 'पठाण' सिनेमाला मिळालेल्या यशानंतर शाहरुख खानने पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. याचदरम्यान शाहरूख व जॉनचा बोमान्सही पाहायला मिळाला. ...

Pathan: काही लोकं शाहरुखवर जळतात, सुप्रिया सुळेंनी 'पठाण'बद्दल स्पष्टच सांगितलं - Marathi News | Pathan: Some people burn on Shah Rukh, Supriya Sule spoke candidly about cinema 'Pathan' and shahrukh khan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काही लोकं शाहरुखवर जळतात, सुप्रिया सुळेंनी 'पठाण'बद्दल स्पष्टच सांगितलं

पठाण चित्रपटाला चाहत्यांकडून मिळालेल्या अफाट प्रेमाने किंग खान भारावून गेला आहे ...

'आय एम द बेस्ट'... पठाणच्या सक्सेसनंतर शाहरुख पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर बोलला - Marathi News | After the success of I'm the Best... Pathan, Shahrukh khan spoke publicly for the first time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आय एम द बेस्ट'... पठाणच्या सक्सेसनंतर शाहरुख पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर बोलला

पठाण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. ...

'पठाण'च्या कॉन्ट्रोव्हर्सीवर शाहरुख खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला- 'आम्ही प्रत्येक धर्मासाठी...' - Marathi News | Shahrukh Khan's first reaction to 'Pathan' controversy, says- 'We are for every religion...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पठाण'च्या कॉन्ट्रोव्हर्सीवर शाहरुख खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला- 'आम्ही प्रत्येक धर्मासाठी...'

Pathaan : पठाण चित्रपटाला चाहत्यांकडून मिळालेल्या अफाट प्रेमाने किंग खान भारावून गेला आहे आणि पहिल्यांदाच पठाण चित्रपटाच्या टीमने मीडियाशी संवाद साधला. ...

Shah Rukh Khan :'पठाण' फ्लॉप झाला असता तर गाशा गुंडाळला असता अन्... किंग खानचं धक्कादायक विधान - Marathi News | shah rukh khan press confrence pathaan movie bollywood superstar change profession career | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पठाण' फ्लॉप झाला असता तर गाशा गुंडाळला असता अन्... किंग खानचं धक्कादायक विधान

बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा 'पठाण' हा चित्रपट चित्रपट गृहात आला आहे. या चित्रपटाने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहेत. हा चित्रपट येण्याअगोदर शाहरुखवर टीका झाल्या. ...