"आशाताई' -दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट अमरावतीत २२ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ आशाताईंनी भारतीय संगीताला जगात पोहोचविले - नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय" खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोलापूर दौऱ्यावर; पक्षप्रवेश अन् विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
Shahid kapoor, Latest Marathi News शाहिद कपूर हा बॉलिवूड अभिनेता आहे. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून कारकिर्द सुरु करणाºया शाहिदने फिदा, शिखर, विवाह, जब वी मेट, हैदर, उडता पंजाब, पद्मावत, रंगून अशा अनेक चित्रपटांत काम केले. Read More
शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत लवकरच दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. साहजिकच शाहिद सध्या जाम आनंदात आहे. मग इतक्या आनंदात सेलिब्रेशन तर बनतेच. ...
आता ती दिग्दर्शक अभिषेक सक्सेना यांच्या 'सरोज का रिश्ता' या सिनेमात सरोजची भूमिका साकारणार आहे. ...
शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे. प्रेग्नंसीशी संबंधित प्रत्येक भावना सध्या ती आपल्या सोशल अकाऊंटवर व्यक्त करतेय. ...
पद्मावती चित्रपटाच्या यशानंतर शाहिद कपूर सध्या मुंबईत 'बत्ती गुल मीटर चालू' सिनेमाचे शूटिंग करतो आहे. ...
शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे, हे तुम्हाला ठाऊक आहेच. आता प्रेग्नंसी म्हटल्यावर डोहाळे तर आलेच. ...
भारतानंतर आता पाकिस्तानात संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' सिनेमाला विरोध होऊ लागला आहे. ...
बेळगावात गुरूवारी रात्री पद्मावत सिनेमाचा शो सुरू असताना प्रकाश थिएटरच्या बाहेर काही समाजकंटकांनी पेट्रोल बॉम्ब फोडून स्फोट घडवला. ...