शाहिद कपूर हा बॉलिवूड अभिनेता आहे. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून कारकिर्द सुरु करणाºया शाहिदने फिदा, शिखर, विवाह, जब वी मेट, हैदर, उडता पंजाब, पद्मावत, रंगून अशा अनेक चित्रपटांत काम केले. Read More
संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित, बहुप्रतिक्षित आणि प्रदर्शनापूर्वी तितकाच वादग्रस्त ठरलेला 'पद्मावती' या सिनेमामागील वाद कमी होण्याचे नाव घेत नाहीयत. ...
पणजी: बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान याच्या सोबतच यंदा ४८व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (इफ्फी) बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर व अभिनेत्री कॅटरिना कैफ या उपस्थित राहणार आहेत. ...