शाहिद कपूर हा बॉलिवूड अभिनेता आहे. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून कारकिर्द सुरु करणाºया शाहिदने फिदा, शिखर, विवाह, जब वी मेट, हैदर, उडता पंजाब, पद्मावत, रंगून अशा अनेक चित्रपटांत काम केले. Read More
शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटावर टीकेची झोड उठली. विशेष म्हणजे, सिनेमा प्रदर्शित होऊन महिना उलटला तरी ही टीका थांबली नाही. सुरुवातीला शाहिदने या टीकेकडे दुर्लक्ष केले. पण टीका थांबेना म्हटल्यावर मात्र त्याची सटकल ...