शाहिद कपूर हा बॉलिवूड अभिनेता आहे. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून कारकिर्द सुरु करणाºया शाहिदने फिदा, शिखर, विवाह, जब वी मेट, हैदर, उडता पंजाब, पद्मावत, रंगून अशा अनेक चित्रपटांत काम केले. Read More
मीराने शाहिदबद्दल प्रेम व्यक्त करत 'हॅप्पी 4' अशी कॅप्शन देत फोटो शेअर केला आहे. तर दुसरीकडे शाहिदनेही चाहत्यांना धन्यवाद देत एक छानसा मेसेज लिहीला आहे. ...
शाहिद कपूर व कियारा अडवाणी स्टारर ‘कबीर सिंग’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरडुपर हिट झाला. आत्तापर्यंत या चित्रपटाने 226 कोटींचा गल्ला जमवला. एकीकडे प्रेक्षकांनी हा चित्रपट डोक्यावर घेतला, दुसरीकडे काही लोकांनी या चित्रपटावर टीकाही केली. ...
आता बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री शाहिदसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. त्यातलं एक नाव म्हणजे अभिनेत्री परिणीती चोप्रा. अलीकडेच चाहत्यांसोबत चॅटिंग करताना तिने त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि शाहिदसोबत काम करण्याची इच्छा देखील बोलून दाखवली. ...
कबीर सिंग चित्रपटाने 245 कोटीहून अधिक गल्ला जमवल्यास उरीचा रेकॉर्ड मोडला जाईल. पण काहीही झाले तरी विकी कौशलचा एक रेकॉर्ड मोडणे शाहिदला शक्य नाहीये. ...