शाहिद कपूर हा बॉलिवूड अभिनेता आहे. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून कारकिर्द सुरु करणाºया शाहिदने फिदा, शिखर, विवाह, जब वी मेट, हैदर, उडता पंजाब, पद्मावत, रंगून अशा अनेक चित्रपटांत काम केले. Read More
कबीर सिंग या चित्रपटाच्या यशामुळे शाहिद कपूर सध्या चांगलाच खूश आहे. या चित्रपटाच्या यशानंतर आता शाहिद एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. प्रेक्षकांच्या लाडक्या शाहिदने आता मुंबईत भलेमोठे घर घेतले आहे. ...
शब्दांच्या पलीकडे आहे सगळे त्यामुळे जेव्हा वंदना प्रेग्नंट असल्याचे कळाले तेव्हा तो आनंद गगनात मावेनासा होता. आणि आज आम्ही दोघेही खूप खुश आहोत अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. ...
शाहिद कपूर सध्या त्याच्या ‘कबीर सिंग’ चित्रपटाला मिळालेले यश उपभोगत आहे. कबीर सिंगने केलेल्या रेकॉर्डब्रेक कमाईमुळे पुन्हा एकदा शाहिद चर्चेत आला. काही दिवसांपूर्वी तो त्याचा भाऊ अभिनेता इशांत खट्टर याच्यासोबत युरोपमध्ये केलेल्या बाईकिंगमुळे चर्चेत आल ...
शेअर केलेल्या फोटोमध्ये मीराने पांढ-या रंगाच्या शर्टवर पिवळ्या रंगाचा स्कर्ट परिधान केला आहे. मीरा या ड्रेसमध्ये सुंदर दिसत असली तरी नेटीझन्सना मात्र तिचा हा अंदाज आवडलेला दिसत नाही. ...
शाहिदने नुकताच त्याचा आणि झेनच्या फोटोचा एक कोलाज इन्स्टाग्रामला शेअर केला आहे आणि त्यासोबत लिहिले आहे की, या दोन फोटोंमध्ये काय फरक आहे हे ओळखा... ...
अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह दिसते. खासगी आयुष्यातले अनेक फोटो आणि व्हिडीओ ती सर्रास शेअर करते. सध्या मीरा एका पोस्टमुळे चर्चेत आहे. ...
'मूछे नहीं तो कुछभी नहीं' हा हिंदी चित्रपटांमधील जुना डायलॉग आहे. त्या काळात मिशा म्हणजे, पुरूषांची शान समजलं जायचं. त्यामुळे आजही अनेकजण क्लिन शेव्हला महत्त्व देत असले तरिही मिशा असणाऱ्या पुरूषांचा लूक खुलून दिसतो. ...