शाहिद कपूर हा बॉलिवूड अभिनेता आहे. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून कारकिर्द सुरु करणाºया शाहिदने फिदा, शिखर, विवाह, जब वी मेट, हैदर, उडता पंजाब, पद्मावत, रंगून अशा अनेक चित्रपटांत काम केले. Read More
शाहिद कपूर व कियारा अडवाणी स्टारर ‘कबीर सिंग’ हा सिनेमा यंदाच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपेकी आहे. शाहिदच्या या चित्रपटाने बक्कळ कमाई केली. पण या चित्रपटावर तितकीच टीकाही झाली. ...
सन 2015 मध्ये अभिनेता शाहिद कपूरने स्वत:पेक्षा 13 वर्षांनी लहान असलेल्या मीरा राजपूतसोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर शाहिद व मीरा यांना मीशा व झेन अशी दोन मुलेही झालीत. पण येत्या काळात शाहिद कपूर पुन्हा बोहल्यावर चढणार आहे. ...