लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाहिद कपूर

शाहिद कपूर

Shahid kapoor, Latest Marathi News

शाहिद कपूर हा बॉलिवूड अभिनेता आहे. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून कारकिर्द सुरु करणाºया शाहिदने फिदा, शिखर, विवाह, जब वी मेट, हैदर, उडता पंजाब, पद्मावत, रंगून अशा अनेक चित्रपटांत काम केले.
Read More
मीरा राजपूत चमकदार त्वचेसाठी चेहऱ्याला रोज लावते दूध! कसं? हा तिचा ट्राइड-टेस्टेड फॉर्म्युला - Marathi News | Meera Rajput puts milk on her face daily for glowing skin! How so This is her tried-and-tested formula | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मीरा राजपूत चमकदार त्वचेसाठी चेहऱ्याला रोज लावते दूध! कसं? हा तिचा ट्राइड-टेस्टेड फॉर्म्युला

दूध प्यायल्यानेच फक्त शरीराला फायदा होतो असे नाही तर दूध त्वचेसाठी अतिशय उत्तमरितीने काम करते. पाहूया चेहऱ्यासाठी दूधाचा उपयोग... ...

करीनापूर्वी 'या' दाक्षिणात्य अभिनेत्रीला मिळाली होती Jab We Met ची ऑफर; सलमानसोबतही केलं काम - Marathi News | actress bhumika chawla talks about her bollywood career jab we met movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करीनापूर्वी 'या' दाक्षिणात्य अभिनेत्रीला मिळाली होती Jab We Met ची ऑफर; सलमानसोबतही केलं काम

Bhumika chawla: भूमिका ही दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आतापर्यंत तिने तुलुगू, तामिळ, बॉलिवूड अशा विविध भाषिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ...

MMS लीक ते शाहिद कपूरसोबत लिपलॉक; पतौडी खानदानाच्या सुनबाईंची कॉन्ट्रोवर्सी - Marathi News | kareena kapoor khan life controversy who embarrassed her in whole life | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :MMS लीक ते शाहिद कपूरसोबत लिपलॉक; पतौडी खानदानाच्या सुनबाईंची कॉन्ट्रोवर्सी

Kareena kapoor controversy: करीना कलाविश्वासह तिच्या पर्सनल लाइफविषयीदेखील खुलेपणाने व्यक्त होत असते. त्यामुळे सोशल मीडियावर कायमच तिची चर्चा असते. ...

‘कबीर सिंग’सिनेमात मोलकरणीच्या भूमिकेत दिसली होती ही मराठी अभिनेत्री ? नाव जाणून वाटेल आश्चर्य - Marathi News | Do you know Vanita Kharat had featured with Shahid Kapoor in his movie Kabir Singh, check details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कबीर सिंग’सिनेमात मोलकरणीच्या भूमिकेत दिसली होती ही मराठी अभिनेत्री ? नाव जाणून वाटेल आश्चर्य

शाहिद कपूरची सिनेमात मुख्य भूमिका होती. शाहिदसोबतच वनिताची एक छोटीशी भूमिका होती. मोलकरणीच्या भूमिकेत ती झळकली होती. ...

‘इंटरनेट सेन्सेशन’ वनिता खरात पुन्हा एकदा चर्चेत,नवीन फोटो पाहून उंचावतील तुमच्याही भुवया - Marathi News | Vanita Kharat once again take internet on fire with her hot pics, check here her recent clicks | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘इंटरनेट सेन्सेशन’ वनिता खरात पुन्हा एकदा चर्चेत,नवीन फोटो पाहून उंचावतील तुमच्याही भुवया

वनिता खरातच्या फोटोंनी पुन्हा सोशल मीडियावर धुमाकुळ घालत असल्याचे पाहायला मिळत आहे, यावेळीही तिच्या खास फोटोशूटनेच चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...

शाहिद कपूरच्या ‘इश्क विश्क’ची ‘ही’ हिरोईन आठवतेय? जाणून घ्या, ती सध्या काय करते  - Marathi News | shahid kapoor debut film ishq vishk co-star shenaz treasury then and now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहिद कपूरच्या ‘इश्क विश्क’ची ‘ही’ हिरोईन आठवतेय? जाणून घ्या, ती सध्या काय करते 

‘इश्क विश्क’ हा तिचा पहिला बॉलिवूड सिनेमा होता. सध्या ती कुठे आहे, काय करतेय, कशी दिसते...? ...

Shocking! मोठे झालेले ओठ...सुजलेले गाल...शाहिद कपूरची पत्नी मीराचा लूक पाहून चाहते झाले हैराण - Marathi News | Shocking! Enlarged lips ... swollen cheeks ... Fans were shocked to see the look of Shahid Kapoor's wife Meera | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shocking! मोठे झालेले ओठ...सुजलेले गाल...शाहिद कपूरची पत्नी मीराचा लूक पाहून चाहते झाले हैराण

अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत कपूर इंस्टाग्रामवरील व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. ...

मीरा राजपूतनं ऑर्डर केलं मोबाईल कव्हर, आलं काही भलतंच;  पोस्ट शेअर करत म्हणाली... - Marathi News | Mira Rajput ordered a mobile cover, something went wrong; Sharing the post said ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मीरा राजपूतनं ऑर्डर केलं मोबाईल कव्हर, आलं काही भलतंच;  पोस्ट शेअर करत म्हणाली...

मीरानं तिच्या मोबाईलसाठी एक कव्हर ऑनलाईन ऑर्डर केलं होतं. पण पार्सल उघडलं तेव्हा आलं भलतंच. ...