शाहिद कपूर हा बॉलिवूड अभिनेता आहे. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून कारकिर्द सुरु करणाºया शाहिदने फिदा, शिखर, विवाह, जब वी मेट, हैदर, उडता पंजाब, पद्मावत, रंगून अशा अनेक चित्रपटांत काम केले. Read More
स्टार किड असूनही, शाहिद कपूरला चित्रपटांमध्ये काम मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. या अभिनेत्याने आपल्या करिअरची सुरुवात चित्रपटांमध्ये बॅकग्राउंड डान्सर म्हणून केली होती. ...
Shahid Kapoor-Vijay Sethupathi Farzi : काही क्षणांपूर्वी ‘फर्जी’चा ट्रेलर रिलीज झाला. यात शाहिद धमाकेदार ॲक्शन करताना दिसत आहे. शिवाय विजय सेतुपती देखील धम्माल भूमिकेत आहे. ...