लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाहिद कपूर

शाहिद कपूर, मराठी बातम्या

Shahid kapoor, Latest Marathi News

शाहिद कपूर हा बॉलिवूड अभिनेता आहे. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून कारकिर्द सुरु करणाºया शाहिदने फिदा, शिखर, विवाह, जब वी मेट, हैदर, उडता पंजाब, पद्मावत, रंगून अशा अनेक चित्रपटांत काम केले.
Read More
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज - Marathi News | bollywood movies release in 2025 watch full list war 2 chhava sikandar deva | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज

२०२५ मध्ये अक्षय कुमारपासून शाहिद कपूरपर्यंत या स्टार्सचे सिनेमे प्रेक्षकांच्या वॉचलिस्टमध्ये असतील यात शंका नाही ...

गाजलेल्या 'कॉकटेल' सिनेमाचा येणार सीक्वल, सैफच्या जागी 'हा' लोकप्रिय अभिनेता झळकणार प्रमुख भूमिकेत - Marathi News | cocktail 2 movie starring shahid kapoor sara ali khan anannya pande saif ali khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गाजलेल्या 'कॉकटेल' सिनेमाचा येणार सीक्वल, सैफच्या जागी 'हा' लोकप्रिय अभिनेता झळकणार प्रमुख भूमिकेत

Cocktail 2 लवकरच भेटीला येणार असून सैफ अली खानच्या जागी हा अभिनेता झळकणार आहे (cocktail 2) ...

शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर - Marathi News | Shahid Kapoor's 500 crore movie 'Ashwathama' put on hold! A big reason came up | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर

Ashwathama Movie : अभिनेता शाहिद कपूरचा बहुप्रतिक्षीत चित्रपट 'अश्वत्थामा: द सागा कंटीन्यूज' थंडबस्त्यात गेला आहे. ...

शाहिद कपूरने वरळीतील ६० कोटींचं घर दिलं Rent वर, महिन्याला कमावणार लाखो रुपये - Marathi News | bollywood actor shahid kapoor rents out his luxury apartment in worli for 20 lakh per month in next 5 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहिद कपूरने वरळीतील ६० कोटींचं घर दिलं Rent वर, महिन्याला कमावणार लाखो रुपये

शाहिद कपूरने मोठा आर्थिक व्यवहार केला आहे. अभिनेत्याने त्याचं वरळीतील घर भाड्यानं दिलं आहे.  ...

करीना नाहीतर 'जब वी मेट'मध्ये दिसली असती 'ही' बॉलिवूड अभिनेत्री; या कारणामुळे झाली रिप्लेस - Marathi News | actress bhumika chawla revealed in interview about she was replaced by kareena kapoor in jab we met movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करीना नाहीतर 'जब वी मेट'मध्ये दिसली असती 'ही' बॉलिवूड अभिनेत्री; या कारणामुळे झाली रिप्लेस

करीना कपूर आणि शाहिद कपूर स्टारर 'जब वी मेट' या चित्रपटाने प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती.  ...

तृप्ती डिमरीला लागली मोठी लॉटरी, आता शाहिद कपूरसोबत रोमांन्स करताना दिसणार - Marathi News | Trupti Dimri hit the big lottery, now she will be seen romancing Shahid Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तृप्ती डिमरीला लागली मोठी लॉटरी, आता शाहिद कपूरसोबत रोमांन्स करताना दिसणार

Tripti Dimri : अभिनेत्री तृप्ती डिमरी ॲनिमल चित्रपटात रणबीर कपूरसोबत झळकली. या चित्रपटातील अभिनयाने तिने रसिकांचे मन जिंकले. त्यानंतर ती विक्की कौशलसोबत बॅड न्यूजमध्ये दिसली. त्यानंतर आता तिला मोठी लॉटरी लागली आहे. ...

काय सांगता? बच्चन आणि शाहिद कपूरच्या शेजारील घराच्या किमतीत कंपनी उभी राहील; आकडा पाहून भोवळ येईल - Marathi News | what do you say The company will stand at the price of a house next door to Bachchan and Shahid Kapoor; Seeing the number will make you dizzy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काय सांगता? बच्चन आणि शाहिद कपूरच्या शेजारील घराच्या किमतीत कंपनी उभी राहील; आकडा पाहून भोवळ येईल

Expensive Houses In Mumbai : ओबेरॉय थ्री सिक्स्टी वेस्ट हा एक लक्झरी निवासी प्रकल्प आहे. यात 4 BHK आणि 5 BHK युनिट्सह डुप्लेक्स अपार्टमेंट आणि पेंटहाऊस असलेले 2 टॉवर आहेत. यातील एका घराच्या किमतीत संपूर्ण कंपनी उभी राहू शकते. ...

शाहिद कपूरसोबतच्या ब्रेकअपवर करीना कपूरनं असं केलं रिअ‍ॅक्ट, सैफबद्दल म्हणाली... - Marathi News | Kareena Kapoor reacted to her breakup with Shahid Kapoor, said about Saif... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहिद कपूरसोबतच्या ब्रेकअपवर करीना कपूरनं असं केलं रिअ‍ॅक्ट, सैफबद्दल म्हणाली...

अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) आणि शाहिद कपूर (Shahid Kapoor) यांचं लव्ह लाइफ कोणापासून लपलेलं नाही. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडायची. मात्र अचानक त्यांचे ब्रेकअप झाले. ...