लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाहिद कपूर

शाहिद कपूर, मराठी बातम्या

Shahid kapoor, Latest Marathi News

शाहिद कपूर हा बॉलिवूड अभिनेता आहे. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून कारकिर्द सुरु करणाºया शाहिदने फिदा, शिखर, विवाह, जब वी मेट, हैदर, उडता पंजाब, पद्मावत, रंगून अशा अनेक चित्रपटांत काम केले.
Read More
फुल फायर! शाहिद कपूरच्या 'देवा' चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज, अभिनेत्याचा लूक पाहून चाहते हैराण  - Marathi News | bollywood actor shahid kapoor deva movie teaser out now know about release date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फुल फायर! शाहिद कपूरच्या 'देवा' चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज, अभिनेत्याचा लूक पाहून चाहते हैराण 

शाहिद कपूरच्या (Shahid Kapoor) बहुप्रतीक्षित 'देवा' चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. ...

१५ वर्षांनी शाहिद कपूर 'कमीने'मधील 'धन-ते-नन' गाण्यावर बेभान नाचला; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Shahid Kapoor dance on dhan te nan song from kaminey movie ahead deva movie release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१५ वर्षांनी शाहिद कपूर 'कमीने'मधील 'धन-ते-नन' गाण्यावर बेभान नाचला; व्हिडीओ व्हायरल

शाहिद कपूरने त्याच्याच गाजलेल्या कमीने सिनेमातील गाण्यावर जोशपूर्ण डान्स करुन सर्वांची पसंती मिळवली आहे (shahid kapoor, deva) ...

डोळ्यांवर चष्मा अन् मर्दानी रुबाब; शाहिद कपूरच्या 'देवा' सिनेमाचं नवीन पोस्टर समोर - Marathi News | bollywood actor shahid kapoor deva movie new poster out know about release date  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डोळ्यांवर चष्मा अन् मर्दानी रुबाब; शाहिद कपूरच्या 'देवा' सिनेमाचं नवीन पोस्टर समोर

अभिनेता शाहिद कपूर त्याचा आगामी चित्रपट 'देवा'मुळे चर्चेत आला आहे. ...

जब वी मेट! शाहीद-करीनाला एकाच फ्रेममध्ये पाहून चाहते खूश; म्हणाले, "दोघं एकत्र असते तर..." - Marathi News | shahid kapoor and kareena kapoor in one frame as they attend children s annual functuon s | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जब वी मेट! शाहीद-करीनाला एकाच फ्रेममध्ये पाहून चाहते खूश; म्हणाले, "दोघं एकत्र असते तर..."

नुकतंच धीरुभाई अंबानी शाळेत झालेल्या गॅदरिंगमध्ये शाहीद-करीना एकाच फ्रेममध्ये दिसले.   ...

'कॉकटेल २'मधून दीपिका पादुकोण आणि सैफ अली खानचा पत्ता कट, दिसणार ही फ्रेश जोडी - Marathi News | Deepika Padukone and Saif Ali Khan's has been cut from 'Cocktail 2', this fresh pair will be seen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कॉकटेल २'मधून दीपिका पादुकोण आणि सैफ अली खानचा पत्ता कट, दिसणार ही फ्रेश जोडी

Cocktail 2 Movie : 'कॉकटेल २' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळी या चित्रपटात पूर्णपणे नवीन स्टारकास्ट दिसणार आहे. ...

१५ वर्षांनी नाना पाटेकर अन् शाहिद कपूर एकत्र, सोबत तृप्ती डिमरी! नवीन सिनेमा कधी होणार रिलीज? - Marathi News | Nana Patekar Tripti Dimri Shahid Kapoor together for upcoming hindi movie by vishal bharadwaj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१५ वर्षांनी नाना पाटेकर अन् शाहिद कपूर एकत्र, सोबत तृप्ती डिमरी! नवीन सिनेमा कधी होणार रिलीज?

नाना पाटेकर यांच्या आगामी हिंदी सिनेमाची घोषणा झाली असून या सिनेमात बॉलिवूडमधील सुपरस्टार अभिनेते झळकणार आहेत ...

मीरा राजपूतसोबत लग्न केल्यानंतर शाहिद कपूरला वाटायची 'या' गोष्टीची भीती; म्हणाला- "इंडस्ट्रीत एकमेकांना..." - Marathi News | bollywood actor shahid kapoor revealed in interview about he was worried about wife mira rajput after marriage know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मीरा राजपूतसोबत लग्न केल्यानंतर शाहिद कपूरला वाटायची 'या' गोष्टीची भीती; म्हणाला- "इंडस्ट्रीत एकमेकांना..."

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून अभिनेता शाहिद कपूरला (Shahid Kapoor) ओळखलं जातं. ...

शाहिद कपूरच्या 'देवा' चित्रपटाबद्दल मोठी अपडेट, प्रदर्शनाच्या तारखेत बदल; 'या' दिवशी होणार रिलीज - Marathi News | bollywood actor shahid kapoor and pooja hegde deva film preponed will release on 31 january 2025 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहिद कपूरच्या 'देवा' चित्रपटाबद्दल मोठी अपडेट, प्रदर्शनाच्या तारखेत बदल; 'या' दिवशी होणार रिलीज

बॉलिवूडचा मोस्ट चार्मिंग अ‍ॅक्टर शाहिद कपूर (Shahid Kapoor) त्याचा आगामी चित्रपट 'देवा'मुळे चर्चेत आला आहे. ...