लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाहिद कपूर

शाहिद कपूर, मराठी बातम्या

Shahid kapoor, Latest Marathi News

शाहिद कपूर हा बॉलिवूड अभिनेता आहे. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून कारकिर्द सुरु करणाºया शाहिदने फिदा, शिखर, विवाह, जब वी मेट, हैदर, उडता पंजाब, पद्मावत, रंगून अशा अनेक चित्रपटांत काम केले.
Read More
Kartik Aaryan: कार्तिक आर्यन बनला शाहिद कपूरचा भाडेकरू, महिन्याचं भाडं वाचून थक्क व्हाल! - Marathi News | Kartik Aaryan Finalized Shahid Kapoor Fancy Juhu Home For Rs 7 And 5o Lakh Per Month | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यन बनला शाहिद कपूरचा भाडेकरू, महिन्याचं भाडं वाचून थक्क व्हाल!

Kartik Aaryan Becomes Shahid Kapoor's Tenant: होय, शाहिद कपूरच्या मालकीच्या जुहू येथील घरात कार्तिक शिफ्ट होतोय. कार्तिकने हे घर भाड्यानं घेतलं आहे... ...

Farzi Trailer: इतना पैसा कमाना है की मुझे...; पाहा, शाहिद कपूर-विजय सेतूपतीच्या ‘फर्जी’चा जबरदस्त ट्रेलर - Marathi News | Shahid Kapoor Vijay Sethupathi Farzi Web Series Trailer out Prime Video India 10 February | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इतना पैसा कमाना है की मुझे...; पाहा, शाहिद कपूर-विजय सेतूपतीच्या ‘फर्जी’चा जबरदस्त ट्रेलर

Shahid Kapoor-Vijay Sethupathi Farzi : काही क्षणांपूर्वी ‘फर्जी’चा ट्रेलर रिलीज झाला. यात शाहिद धमाकेदार ॲक्शन करताना दिसत आहे. शिवाय विजय सेतुपती देखील धम्माल भूमिकेत आहे. ...

Shahid Kapoor : 'व्हिडिओ का घेतोय ?' शाहीद कपूर फोटोग्राफर्सवर भडकला; युझर्सने त्यालाच सुनावलं - Marathi News | shahid-kapoor-show-attitude-at-mumbai-airport-netizens-trolls-him-over-his-behaviour | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'व्हिडिओ का घेतोय ?' शाहीद कपूर फोटोग्राफर्सवर भडकला; युझर्सने त्यालाच सुनावलं

शाहीद कपूर पत्नी मीरा कपूरसह मुंबई विमानतळावर दिसला. शाहीदला बघताच चाहत्यांनी गराडा घातला. पण असं काय झालं की शाहीद अचानक फोटोग्राफर्सवर भडकला ? ...

प्रियंका चोप्राच्या घरी Income taxचा छापा पाडला तेव्हा अभिनेत्रीच्या घरी होता शाहिद कपूर? अनेक वर्षानंतर सत्य आले समोर - Marathi News | Priyanka Chopra reveals about Shahid kapoor presence and income tax raid at her home throwback video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राच्या घरी Income taxचा छापा पाडला तेव्हा अभिनेत्रीच्या घरी होता शाहिद कपूर? अनेक वर्षानंतर सत्य आले समोर

अनेक वर्षांपूर्वी प्रियंका चोप्राच्या घरी इनकम टॅक्सचा छापा पडला होता. त्यावेळी तिच्या घराचा दरवाजा शाहिद कपूरने उघडा अशी चर्चा रंगली होती. ...

Star Wife Mira Rajput : 'स्टार वाईफ' हा शब्दच बॅन करा; 'स्टार पती म्हणता का?' मीरा राजपुतचे विधान पुन्हा चर्चेत - Marathi News | mira-rajput-kapoor-says-there-should-be-ban-on-words-like-star-wife-star-kids | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्टार वाईफ' हा शब्दच बॅन करा, मीरा राजपुतचे विधान पुन्हा चर्चेत

अभिनेता शाहीद कपुर आणि त्याची पत्नी मीरा राजपुत बॉलिवुडमधलं फेमस कपल. मीरा शाहीदपेक्षा बरीच लहान आहे त्यामुळे लग्न चर्चेचा विषय बनला होता. ...

शोएब मलिकशी लग्न करण्यापूर्वी या बॉलिवूड अभिनेत्याला डेट करत होती सानिया मिर्झा, नात्याबद्दल म्हणाली होती... - Marathi News | Sania Mirza, who was dating the Bollywood actor before marrying Shoaib Malik, said about the relationship... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलिकशी लग्नापूर्वी या बॉलिवूड अभिनेत्याला डेट करत होती सानिया, नात्याबद्दल म्हणाली होती...

Sania Mirza-Shoaib Malik: सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा विवाह हा २०१० मध्ये हैदराबादमध्ये झाला होता. मात्र शोएब मलिकपूर्वी सानिया मिर्झा ही बॉलिवूडमधील एका अभिनेत्याला डेट करत असल्याची चर्चा रंगली होती. ...

मृणाल ठाकूर म्हणते, 'जर्सी'मध्ये लोकांना स्त्रीच्या विविध छटा पाहायला मिळतील! - Marathi News | Mrinal Thakur says, in 'Jersey' people will get to see different shades of woman! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मृणाल ठाकूर म्हणते, 'जर्सी'मध्ये लोकांना स्त्रीच्या विविध छटा पाहायला मिळतील!

Mrunal Thakur: अभिनेत्री मृणाल ठाकूरचा 'जर्सी' चित्रपट लवकरच छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...

Shahid Kapoor : शाहिद कपूर पुन्हा करणार लग्न? विश्वात बसत नसेल तर वाचा त्याची इन्स्टा पोस्ट - Marathi News | shahid kapoor proposes wife mira rajput say will you merry me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shahid Kapoor : शाहिद कपूर पुन्हा करणार लग्न? विश्वात बसत नसेल तर वाचा त्याची इन्स्टा पोस्ट

Shahid Kapoor : शाहिदने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक सुंदर फोटो शेअर केला आहे. फोटोला दिलेलं कॅप्शन सध्या चर्चेत आहे. ...