India vs Australia 4th test live score updates : ऑस्ट्रेलियाने अहमदाबाद कसोटीचा पहिला दिवस नावावर ठेवला. सलामीवीर उस्मान ख्वाजा ( Usman Khwaja) भारतीय गोलंदाजांसमोर शड्डू ठोकून उभा राहिला आहे. ...
भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी ( Gautam Ghambhir Vs Shahid Afridi) हे मैदानावरील 'कट्टर वैरी' आहेत. ...
पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने ( Shoiab Akhtar) एका मुलाखतीत युवा गोलंदाज शाहिन आफ्रिदीच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील भूमिकेबद्दल टीका केली होती. ...