लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाहिद अफ्रिदी

शाहिद अफ्रिदी

Shahid afridi, Latest Marathi News

शाहिद आफ्रिदीच्या काश्मीरबाबतच्या वादग्रस्त विधानावर भारतीय चाहत्यांमध्ये संभ्रम - Marathi News | After the controversial statement of Shahid Afridi, whispering Indian fans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहिद आफ्रिदीच्या काश्मीरबाबतच्या वादग्रस्त विधानावर भारतीय चाहत्यांमध्ये संभ्रम

आफ्रिदीने यावेळी काश्मीर प्रश्नावर आपले मत व्यक्त केले आहे. त्याने व्यक्त केलेले मत हे माणूसकीला धरून आहे, असे काही जण म्हणत आहे. ...

घर सांभाळताना येताहेत नाकी नऊ, तिथे काश्मीर काय सांभाळणार, आफ्रिदीचा पाकिस्तानला घरचा आहेर - Marathi News | Shahid Afridi Said Pakistan can not handle Kashmir | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :घर सांभाळताना येताहेत नाकी नऊ, तिथे काश्मीर काय सांभाळणार, आफ्रिदीचा पाकिस्तानला घरचा आहेर

काश्मीर आमचेच म्हणून गळे काढणाऱ्या आणि दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला माजी अष्टपैलू क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने घरचा आहेर दिला आहे. ...

'हा' आहे पाकिस्तानचा सचिन तेंडुलकर; वीरूचं प्रमाणपत्र - Marathi News | virender sehwag pointed out the sachin tendulkar in pakistan cricket team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'हा' आहे पाकिस्तानचा सचिन तेंडुलकर; वीरूचं प्रमाणपत्र

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने पाकिस्तानच्या एका खेळाडूला चक्क सचिन तेंडुलकर असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. ...

आफ्रिदीने गेलला दिले ' हे ' आव्हान - Marathi News | Afridi has given challenge to Gayle | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आफ्रिदीने गेलला दिले ' हे ' आव्हान

गेलने आफ्रिदीच्या एका विक्रमाशी बरोबरी केली आहे. त्यामुळेच आफ्रिदीने गेलला ' हे '  आव्हान दिले आहे. ...

आफ्रिदीनं घरी सिंह पाळलाय? सोशल मीडियावर फोटो व्हायरल - Marathi News | shahid afridi has a pet lion asks twitter as he post a picture with daughter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आफ्रिदीनं घरी सिंह पाळलाय? सोशल मीडियावर फोटो व्हायरल

ट्विटरवरील फोटोंमुळे आफ्रिदी चर्चेत ...

शाहिद आफ्रिदीचा भाऊ होता दहशतवादी; भारतीय लष्कराने केले ठार - Marathi News | Shahid Afridi's brother was a terrorist; Indian army killed him. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहिद आफ्रिदीचा भाऊ होता दहशतवादी; भारतीय लष्कराने केले ठार

काश्मीर येथील अनंतनाग येथे आफ्रिदीच्या भावावर बरेच गुन्हे दाखल होते. जवळपास दोन वर्षे त्याने आपली दहशत पसरवली होती. अनंतनागमध्ये भारतीय लष्कराबरोबर झालेल्या चकमकीमध्ये आफ्रिदीचा भाऊ मारला गेला. ...

आम्हाला बाहेरच्यांनी सल्ला देऊ नये, सचिन तेंडुलकरने शाहिद आफ्रिदीला फटकारले  - Marathi News | No outsider needs to know or tell us what we need to do, Sachin Tendulkar on Shahid Afridi's Kashmir remark | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्हाला बाहेरच्यांनी सल्ला देऊ नये, सचिन तेंडुलकरने शाहिद आफ्रिदीला फटकारले 

बाहेरच्यांनी आम्हाला काय करावे आणि काय करु नये, याबाबत सल्ला देण्याची गरज नाही, अशा शब्दांत सचिन तेंडुलकरने शाहिद आफ्रिदीला फटकारले आहे.  ...

कोण हा शाहिद आफ्रिदी, त्याला महत्व देण्याची गरज नाही - कपिल देव - Marathi News | Who is Shahid Afridi, no need to give importance to him - Kapil Dev | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोण हा शाहिद आफ्रिदी, त्याला महत्व देण्याची गरज नाही - कपिल देव

भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांनीही आफ्रिदीला खडे बोल सुनावले आहेत. ...