शबाना यांनी ‘अंकुर’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतरच्या आपल्या करिअरमध्ये १३० हून अधिक व्यावसायिक व समांतर चित्रपटांत त्या दिसल्या. ...
पुण्यातल्या बाणेदार कुटुंबातील सलग तिसरी पिढी एफटीआयआयमध्ये कार्यरत आहे. व्ही शांताराम ते ओम पुरी आणि अगदी सध्याच्या संजय लीला भन्साळीपर्यंतच्या साऱ्यांना काम करताना आणि काही प्रमाणात घडताना त्यांनी बघितले आहे. ...
शबाना आणि मी एकमेकांना कधी भेटलो ते आता आठवतही नाही. दोन्ही कुटुंबांचा अनेक वर्षांचा ॠणानुबंध आहे. एकमेकांवरील अतूट प्रेम आणि विश्वासाच्या मैत्रीपूर्ण नात्यावर वैवाहिक जीवनाचा प्रवास सुखकर आणि रुचकर झाला. ...