लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लैंगिक छळ

लैंगिक छळ

Sexual harassment, Latest Marathi News

नोकरीची बतावणी करुन महिलेवर अनैसर्गिक अत्याचार, गुन्हा दाखल - Marathi News | Unnatural atrocities on a woman by pretending to have a job | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नोकरीची बतावणी करुन महिलेवर अनैसर्गिक अत्याचार, गुन्हा दाखल

महिलेचे तिच्या पतीशी पटत नव्हते. त्यामुळे ती त्याच्या कार्यालयात त्याला जाब विचारण्यास जात होती. त्यावर येथे भांडू नका. आपण घरी बसून त्यावर तोडगा काढू, तुला नोकरीदेखील लावून देतो, अशी बतावणी आरोपीने केली होती. ...

जंगलात नेऊन विद्यार्थिनीवर शाळेतीलच २ विद्यार्थ्यांनी केला गँगरेप, घराबाहेर पीडितेला सोडून आरोपींनी काढला पळ - Marathi News | The girl was gang-raped by two students of the same school, The accused fled leaving the victim outside the house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जंगलात नेऊन विद्यार्थिनीवर शाळेतीलच २ विद्यार्थ्यांनी केला गँगरेप, घराबाहेर पीडितेला सोडून आरोपींनी काढला पळ

Gangrape Case :पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली. राजस्थानमध्ये सलग चौथ्या दिवशी अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. ...

आधी १० लाखांनी लुबाडले, मग बळजबरी केली! गुन्हा दाखल - Marathi News | charges filed against four for looted worth 10 lakh from a woman and sexually abused | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आधी १० लाखांनी लुबाडले, मग बळजबरी केली! गुन्हा दाखल

आरोपीने ओखळीचा फायदा घेत पीडितेकडून १० लाख लुबाडले इतकेच नव्हे तर तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक बळजबरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

रस्त्यावरुन पायी घरी जाणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार; मुंबईला हादरुन टाकणारी घटना - Marathi News | Gang rape of a young woman walking home from the street; An incident Gowandi Area Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रस्त्यावरुन पायी घरी जाणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार; मुंबईला हादरुन टाकणारी घटना

सदर घटनेची माहिती पीडितेने पोलिसांना फोनवरून दिली. ...

पतीच्या निधनानंतर महिलेच्या घरात बसवले CCTV, त्यानंतर घडला असा प्रकार; पिंपरीतील घटना - Marathi News | CCTV installed in woman's house after her husband's death; Incident in Pimpri | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीच्या निधनानंतर महिलेच्या घरात बसवले CCTV, त्यानंतर घडला असा प्रकार; पिंपरीतील घटना

पीडित ५९ वर्षीय महिलेने याप्रकरणी शनिवारी (दि. २२) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ...

१६ वर्षीय मुलीला थंडपेयामधून दारु पाजून केला अत्याचार; पीडितेने आपबिती सांगितली अन् पायाखालची जमीन सरकली! - Marathi News | A 16-year-old girl has been raped in Akola after drinking alcohol from a cold drink | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलीला थंडपेयामधून दारु पाजून केला अत्याचार; सावत्र बापाच्या कृत्यानं पोलिसही हादरले!

अकोट येथील एका सावत्र पित्याने शहर पोलीस स्टेशनमध्ये १६ वर्षीय मुलगी ही घरी कोणालाही न सांगता निघून गेली. ...

लॉजमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Abuse of minor girl in lodge, accused sentenced to double life imprisonment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लॉजमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा

Rape Case : मूर्तिजापूरात एका लॉजमध्ये घडली होती घटना  ...

मुलीवर बलात्कार केल्याचा बापानं घेतला बदला; आरोपीला कोर्टासमोरच गोळी झाडून केलं ठार - Marathi News | Father takes revenge for raping daughter; The accused was shot dead in front of the court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलीवर बलात्कार केल्याचा बापानं घेतला बदला; आरोपीला कोर्टासमोरच गोळी झाडून केलं ठार

Rape Accused Shot dead : दिलशाद जामिनावर बाहेर होता असून पहिल्या तारखेला तो कोर्टात पोहोचला होता तेव्हा पीडित मुलीच्या वडिलांनी त्याची गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसांनी वडिलांना अटक केली आहे. ...