यवतमाळ जिल्ह्यातील तरुणीचे छत्रपती संभाजीनगरमधील तरुणाशी लग्न ठरले होते. दोघांचा साखरपुडाही झाला होता. त्याने दोन वेळा तरुणीवर बलात्कार केला आणि हुंड्याचे पैसे आताच आधीच द्या म्हणत लग्न मोडले. ...
पीडितेच्या बहिणीने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने दोघांना अटक केली. दोन्ही आरोपी मध्य प्रदेशातील असून सध्या फरिदाबादमध्ये राहत असल्याचे सांगितले जात आहे. ...
20 डिसेंबरच्या रात्री उदयपूरमध्ये एका कंपनीचा सीईओ वाढदिवसाची पार्टी करत होता. त्या पार्टीसाठी कंपनीत मॅनेजर असलेली महिला आली. रात्री दीड वाजेपर्यंत त्यांची पार्टी चालली. त्यानंतर मॅनेजरवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. काय घडलं, एफआरआयमध्ये काय आहे? ...
Amravati : शहर आयुक्तालयात जानेवारी ते २३ डिसेंबरपर्यत लैंगिक अत्याचाराबाबतचे तब्बल ५० एफआयआर नोंदविण्यात आले. त्यातील अनेक एफआयआर हे शून्य एफआयआर म्हणून येथील पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आले. ...