या घटनेनंतर महिला डॉक्टरने पोलीस नियंञण कक्षाला माहिती देत पोलिसांना पाचरण केले. पोलिसांनी हाफिजला ताब्यात घेत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...
आपल्या कर्मचाऱ्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रसिद्ध असलेली कंपनी गुगलमध्येही लैंगिक शोषणाची बरीच प्रकरणे घडली आहेत. खुद्द गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनीच ही माहिती दिली आहे. ...
विश्रामबाग येथील खरे मंगल कार्यालयाजवळील एम. एस. कॉफी हाऊस अॅण्ड फास्ट फूडमधील दुसऱ्या मजल्यावर अश्लील चाळे करणाऱ्या प्रेमीयुगुलांचा सुरु असलेला अड्डा अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध विभागाच्या पथकाने गुरुवारी दुपारी छापा टाकून उद्ध्वस्त केला ...
बलात्काराचे खोटे आरोप होऊ नयेत, यासाठी कन्सेंट अॅप्लिकेशनच्या माध्यमातून दोघांनीही परस्पर संमतीने शरीरसंबंध ठेवल्याचे सिध्द करता येणार असल्याची चर्चा आहे. ...
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांपैकी एकजण अल्पवयीन आहे. ताब्यात घेण्यात आलेले तिघे समलैंगिक असल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली असून त्यांनी जखमीकडे सेक्सची मागणी केली होती. ...