Me Too : पीडितेला व्यक्त होण्यासाठी मानसिकता निर्माण व्हावी लागते, त्यामुळे या व्यक्त होणा-या महिला, तरुणींना समाजाने पाठिंबा देणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ लैंगिक विज्ञानतज्ज्ञ डॉ. गिरीश संघवी यांनी मांडले आहे. ...
मध्यप्रदेशमधील शहडोल याठिकाणी कार्यरत असलेले आॅल इंडिया रेडिओचे सहायक संचालक रत्नाकर भारती यांना नऊ सहकारी कर्मचारी महिलांचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी सरकारकडून सक्तीने सेवानिवृत्त केले जाण्याची शक्यता आहे. ...
पीडित मुलगी गरोदर असल्यामुळे महिला पोलिसांच्या चौकशीत तिच्यावर दीपककुमार मंडल (२३) या मित्रानेही अत्याचार केल्याची बाब उघड झाल्यानंतर त्यालाही पोलिसांनी अटक केली. त्याला सहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. ...
मुजफ्फरपूर येथील निवारागृहातील लैंगिक शोषणाच्या प्रकरणात बिहारच्या माजी मंत्री मंजू वर्मा यांच्या घरून निवासस्थानाहून शस्त्रे, दारूगोळा जप्त करण्यात आल्यानंतरही त्यांना अटक का करण्यात आली नाही, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी बिहार पोलिसांना ...