Mumbai Crime news latest: मुंबईतील सांताक्रूझमध्ये एका चार्टड अकाऊंटंटने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आयुष्य संपवण्याचे कारणही धक्कादायक आहे. ...
Pune Rape Case: संगणक अभियंता असलेल्या एका २२ वर्षीय तरुणीवर एका तरुणाने बलात्कार केल्याची घटना घडली. घरात घुसून हे कृत्य करण्यात आल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे. ...
Mumbai Rape Case Today: ऑफिसमधील सहकाऱ्यांची ट्रिप अलिबागला गेली होती. ट्रिपमध्ये पार्टी झाली, त्यानंतर रात्री सहकाऱ्याने तरुणी एकटीच झोपली असल्याचे पाहून खोलीत प्रवेश केला आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. ...
Mumbai Teacher relation with Student: मुंबईतील एका प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. वर्षभरापासून शिक्षिकेचे हे प्रकरण सुरू होते. शिक्षिकेने त्याचे व्हिडीओही बनवले. ...