ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
अकोला जिल्ह्यात एक विचित्र घटना घडली आहे. विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिला गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला. इतकंच नाही, तर तिला माहेरी कॉल करण्यासही बंदी घालण्यात आली होती. ...
पीडित महिला कर्नाटकातील असून, पाच महिन्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे. कर्नाटकात हा गुन्हा नोंदवला गेला. त्यानंतर हे प्रकरण सोलापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. ...
३७ वर्षापूर्वीच्या अल्पवयीन बलात्कार प्रकरणातील आरोपीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आले होते. आता आरोपीचे वय ५३ वर्ष आहे. न्यायालयाने हे प्रकरण पुन्हा बाल न्याय मंडळाकडे पाठवले आहे. ...
Mumbai Student Sexual Assault: आरोपी शिक्षिका डिसेंबर २०२३ मध्ये शाळेच्या वार्षिक समारंभात १६ वर्षीय मुलाकडे आकर्षित झाली. त्यानंतर एका महिला मैत्रिणीच्या मदतीने तिने मुलावर नाते बनवण्यासाठी ब्रेन वॉश केले ...