लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लैंगिक जीवन

लैंगिक जीवन

Sex life, Latest Marathi News

Bloating After Sex : सेक्सनंतर ओटीपोटात प्रचंड वेदना होतात? पोट डब्ब होते? ही कुठल्या आजाराची लक्षणं? - Marathi News | Bloating After Sex : Sexual Health Symptoms Women Shouldn't Ignore | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सेक्सनंतर ओटीपोटात प्रचंड वेदना होतात? पोट डब्ब होते? ही कुठल्या आजाराची लक्षणं?

Bloating After Sex : अनेकींना शरीरसंबंधांनतर पोटात गुबार धरणे, पोटदुखी, योनीमार्गात दुखणे असे त्रास होतात, ते नक्की कशाने? ...

‘... तर इम्पोटंट होशील!’ चुकीची माहिती करते घोळ, वयात येणाऱ्या मुलांना माहिती हव्या १० गोष्टी - Marathi News | Parenting Tips How Parents Should Give Sex Education to Adults : '...then you will be impotent!' misinforms, 10 things coming of age children need to know | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘... तर इम्पोटंट होशील!’ चुकीची माहिती करते घोळ, वयात येणाऱ्या मुलांना माहिती हव्या १० गोष्टी

Parenting Tips How Parents Should Give Sex Education to Adults : वयात येणाऱ्या मुलांना शास्त्रीय माहिती मिळत नाहीत त्यामुळे मिळेल त्या, चुकीच्या माहितीनेही ते नको त्या गोष्टी करतात, आणि घोळ होतो. तो होवू नये म्हणून.. ...

ऐन तारुण्यात ५ गोष्टींमुळे होऊ शकते इरेक्टाइल डिसफंक्शन, वेळेत लक्षणं ओळखा.. - Marathi News | Erectile Dysfunction Symptoms : 5 common diseases that can cause of erectile dysfunction in young people | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऐन तारुण्यात ५ गोष्टींमुळे होऊ शकते इरेक्टाइल डिसफंक्शन, वेळेत लक्षणं ओळखा..

Erectile Dysfunction Symptoms : एनसीबीआयच्या रिपोर्टनुसार २० ते २९ वर्ष वयोगटातील ८ टक्के पुरुष इरेक्टाइल डिसफंक्शनचा त्रास होतो. ३० ते ३९ वयोगटातील ११ टक्के पुरूषांना ही समस्या आहे.   ...

World AIDS Day 2022 : Aids च्या जीवघेण्या आजाराचे संकेत असू शकतात साधी वाटणारी ही लक्षणं; समजून घ्या उपाय - Marathi News | World aids day know the symptoms causes and preventions from infectious disease hiv | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Aids च्या जीवघेण्या आजाराचे संकेत असू शकतात साधी वाटणारी ही लक्षणं; समजून घ्या उपाय

World AIDS Day 2022 : हा आजार  कसा पसरतो त्याची लक्षणं काय, या लैंगिक संक्रमणापासून बचाव कसा केला जाऊ शकतो. हे समजून घेऊया. ...

वयात येणाऱ्या मुलींशी पालकांनी काय बोलायलं हवं? प्रेम-सेक्स याविषयांवर पालकांनी मुलींशी बोलणंच टाळलं तर..? - Marathi News | Parenting Tips For How to Interact with Adult Girls : What should parents talk to teenage girls? If parents avoid talking to girls about love-sex..? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वयात येणाऱ्या मुलींशी पालकांनी काय बोलायलं हवं? प्रेम-सेक्स याविषयांवर पालकांनी मुलींशी बोलणंच टाळलं तर..?

Parenting Tips For How to Interact with Teenage Girls : अडनिड्या वयात आकर्षणातून मुलींकडून काहीबाही होऊन बसलं तर... ...

वयात येणाऱ्या मुलांमधले बदल समजून घेताना..तज्ज्ञांचा मुलांना-पालकांना मोलाचा सल्ला... - Marathi News | Sexual Changes in Boys when they become adult Parenting Tips : Understanding the changes in children coming of age.. Valuable advice of experts to children-parents... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वयात येणाऱ्या मुलांमधले बदल समजून घेताना..तज्ज्ञांचा मुलांना-पालकांना मोलाचा सल्ला...

Sexual Changes in Boys when they become adult Parenting Tips : वयात आलेल्या मुलांच्या शरीरात प्रामुख्याने कोणते बदल होतात आणि त्याबाबत त्यांना काय माहिती द्यायला हवी याविषयी... ...

Truth About 4 Masturbation Myths : हस्तमैथुनामुळे हेअर फॉलो होतो? उत्तम लैंगिक आरोग्यासाठी तज्ज्ञांनी दूर केले गैरसमज - Marathi News | Truth About 4 Masturbation Myths : Intimate health can masturbation cause hair fall lets bust these myths about masturbation | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :हस्तमैथुन करणं चांगलं की वाईट; गैरसमज दूर करताना तज्ज्ञ सांगतात...

Truth About 4 Masturbation Myths : हस्तमैथुनामुळे स्टॅमिना कमी होण्याची समस्या सहसा येत नाही. जेव्हा तुम्हाला लैंगिक उत्तेजना वाटेल तेव्हा तुम्ही हस्तमैथुन करू शकता. ...

रिसर्च: भारतीय पुरूषांच्या स्पर्म काऊंटमध्ये सर्वाधिक घट; वेळीच समजून घ्या फर्टिलिटी वाढवण्याचे उपाय - Marathi News | How to increase sperm count : Study on sharp fall in sperm count in men foods that increase sperm count quickly | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भारतीय पुरूषांच्या स्पर्म काऊंटमध्ये सर्वाधिक घट; वेळीच समजून घ्या फर्टिलिटी वाढवण्याचे ४ उपाय

How to increase sperm count : ह्यूमन रिप्रोडक्शन अपडेट जर्नलमध्ये छापलेल्या अभ्यासानुसार १९७३ ते २०१८ यादरम्यान पुरूषांचा एव्हरेज स्पर्म काऊंट ५.१६ टक्क्यांनी कमी झाला आहे. ...