लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लैंगिक जीवन

लैंगिक जीवन

Sex life, Latest Marathi News

ब्रेकअप सेक्स-हा नात्याचा कोणता नवा ट्रेण्ड? ब्रेकअपनंतरही जुन्या जोडीदारासोबत सेक्स? - Marathi News | What is breakup sex : Breakup Sex Is Good, But What About After Why we have breakup sex, according to psychology | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :ब्रेकअप सेक्स-हा नात्याचा कोणता नवा ट्रेण्ड? ब्रेकअपनंतरही जुन्या जोडीदारासोबत सेक्स?

What is breakup sex : ब्रेकअप सेक्सचा फायदा असा की लोक आपल्या नात्याला दुसरा चान्स द्यायला तयार होतात. याशिवाय एकमेकांबरोबर चांगल्या आठवणी तयार करण्याचा हा एक मार्ग समजला जातो. ...

जागतिक कावीळ दिवस : हिपॅटायटीस बी म्हणजे नेमकं काय? शरीरसंबंधातून संसर्ग होऊ शकतो का, तज्ज्ञ सांगतात... - Marathi News | World Hepatitis Day hepatitis B World Jaundice Day: What exactly is Hepatitis B? Can infection be transmitted through physical contact, experts say... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जागतिक कावीळ दिवस : हिपॅटायटीस बी म्हणजे नेमकं काय? शरीरसंबंधातून संसर्ग होऊ शकतो का, तज्ज्ञ सांगतात...

World Hepatitis Day hepatitis B : काही रुग्णांमध्ये विषाणू सतत सक्रीय राहून यकृताच्या पेशी मारीत राहतो. अशांना लिवर सिर्होसीस होतो तर काहींना यकृताचा कर्करोग होतो. ...

तोंडाला येणारी दुर्गंधी ब्रेकअपचं कारण ठरु शकते, रोमान्स कायमचा संपवू शकते? ६ उपाय - Marathi News | How to Avoid Bad Breath While Kissing : How To Get Good Breath For Kissing | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तोंडाला येणारी दुर्गंधी ब्रेकअपचं कारण ठरु शकते, रोमान्स कायमचा संपवू शकते? ६ उपाय

How to Avoid Bad Breath While Kissing :किस करताना जोडीदाराच्या तोंडाला येणारी दुर्गंधी नात्यातला रोमान्स कायमचा संपवते.. तसं होऊ नये म्हणून हे उपाय ...

लग्न करताना तरुण मुलींना नेमकं कशाचं टेंशन येतं? तिशी येते तरी लग्न ठरत नाही कारण.. - Marathi News | Issues of Unmarried Equality : How to Be Patient While You're Waiting for Love | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लग्न करताना तरुण मुलींना नेमकं कशाचं टेंशन येतं? तिशी येते तरी लग्न ठरत नाही कारण..

Issues of Unmarried Equality : लग्नानंतर बदललेल्या आयुष्याशी कसं जुळवून घेणार याचं टेंशन मुलींना असतंच, पण तेवढ्यापुरताच आता ही धास्ती मर्यादित नाही. लग्न जमण्यापासूनच टेंशन येतं त्याची अनेक कारणं आहेत. ...

रात्रीच्या वेळी बसमध्ये तरूणीसोबत सेक्स करताना सापडला कंडक्टर; video viral होताच कारवाई - Marathi News | A video of a conductor having sex with a female passenger in a bus at Hathras depot in Lucknow, Uttar Pradesh is going viral  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बसमध्ये तरूणीसोबत सेक्स करताना सापडला कंडक्टर; व्हिडीओ व्हायरल होताच कारवाई

उत्तर प्रदेशातील लखनौ येथील हाथरसमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

सेक्सनंतर योनीमार्गात आग-जळजळ होते? डॉक्टर सांगतात आग होण्याची कारणं आणि उपाय - Marathi News | Vaginal Health Tips : Tips To Keep Your Vagina and Vulva Healthy by experts | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सेक्सनंतर योनीमार्गात आग-जळजळ होते? डॉक्टर सांगतात आग होण्याची कारणं आणि उपाय

Vaginal Health Tips : स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर गरिमा श्रीवास्तव यांनी यासंदर्भातील अधिक माहिती  दिली आहे. (Tips To Keep Your Vagina and Vulva Healthy) ...

सेक्सनंतर पाय उंच करुन झोपून राहिले तर गर्भधारणेची शक्यता वाढते? -हे खरे की खोटे? - Marathi News | Does Putting Legs Up After Sex Improve The Chances Of Conceiving ? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सेक्सनंतर पाय उंच करुन झोपून राहिले तर गर्भधारणेची शक्यता वाढते? -हे खरे की खोटे?

Does Holding Your Legs Up Help You Get Pregnant? The Facts : सोशल मीडियात अनेक गोष्टी व्हायरल होत असतात मात्र त्याला शास्त्रीय आधार असतोच असे नाही, चुकीची माहिती जास्त घातक ठरते. ...

पिरिएड्सच्या 'त्या' ४ दिवसात सेक्स केलेलं चालतं का? याचा शरीरावर काय परीणाम होतो - Marathi News | Is it safe to have sex during menstruation : Can You Have Sex During Your Period | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पिरिएड्सच्या 'त्या' ४ दिवसात सेक्स केलेलं चालतं का? याचा शरीरावर काय परीणाम होतो

Is it safe to have sex during menstruation : पीरियड्स दरम्यान सेक्स करता येतो, पण सुरक्षित सेक्स न केल्यास इन्फेक्शनचा धोका असतो. ...