लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लैंगिक जीवन

लैंगिक जीवन

Sex life, Latest Marathi News

लैंगिक जीवन : बेडरूममधील अशा चुका ज्यांनी मूड बिघडेल, पण.... - Marathi News | These bedroom mistakes might ruin your sex experience stay alert | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : बेडरूममधील अशा चुका ज्यांनी मूड बिघडेल, पण....

तुम्हाला भलेही वाटत असेल की, पार्टनरसोबत तुमचं लैंगिक जीवन परफेक्ट सुरू आहे आणि कोणत्याही प्रकारची अडचण नाहीये. पण सत्य काहीतरी वेगळंच असतं. ...

३ प्रकारचे असतात पॉर्न बघणारे, तुम्ही यातील कोणते? - Marathi News | There are 3 types of porn watchers, Know about their | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :३ प्रकारचे असतात पॉर्न बघणारे, तुम्ही यातील कोणते?

तुम्ही वेगवेगळ्या रिपोर्ट्समध्ये पॉर्न बघण्याचे फायदे आणि तोटे यांबाबत वाचलं असेल. हे वेगवेगळे रिसर्च वाचून काही लोकांनी त्यांच्या सवयी बदलल्या देखील असतील. ...

लैंगिक जीवन : दोन प्रकारची असते कामेच्छा, जाणून घ्या तुमची कोणती... - Marathi News | Know the two types of sex drive | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : दोन प्रकारची असते कामेच्छा, जाणून घ्या तुमची कोणती...

जेव्हा तुमचं शरीर मागणी करतं तेव्हा तुम्ही शारीरिक संबंध ठेवता की, मनात शारीरिक संबंधाची इच्छा तयार होते? आता तुम्ही म्हणाल हा असा कसा प्रश्न? ...

लैंगिक जीवन : पार्टनरला असतील 'या' समस्या तर अशी करा मदत!  - Marathi News | How to help your partner in overcoming sexual problems | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : पार्टनरला असतील 'या' समस्या तर अशी करा मदत! 

वैवाहिक जीवनात लैंगिक संबंध महत्वाची भूमिका बजावतो. पण अनेकदा आरोग्यासंबंधी काही समस्यांमुळे लैंगिक जीवनात अडचणी येऊ लागतात. ...

लैंगिक जीवन : 'या' बाबतीत महिलांपेक्षा तीन पटीने पुढे असतात पुरूष, तुम्हाला काय वाटतं? - Marathi News | Sex life: Relationship tips and study for couples | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : 'या' बाबतीत महिलांपेक्षा तीन पटीने पुढे असतात पुरूष, तुम्हाला काय वाटतं?

महिला आणि पुरूषांच्या रिलेशनशिपबाबत सतत काहीना काही रिसर्च केले जातात. या रिसर्चमधून तुमच्या संबंधाच्या पद्धती, प्रकार या गोष्टी जाणून घेतल्या जातात. ...

डेटिंगनंतर किती दिवसांनी शारीरिक संबंध ठेवतात कपल्स? ५० टक्के कपल्सने दिले 'हे' उत्तर.... - Marathi News | Survey claims that 50 percent dating couple wait for a month before having sex | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :डेटिंगनंतर किती दिवसांनी शारीरिक संबंध ठेवतात कपल्स? ५० टक्के कपल्सने दिले 'हे' उत्तर....

जेव्हा लोक रिलेशनशिपमध्ये असतात तेव्हा त्यांच्यात प्रेम, भावना व्यक्त करण्यासाठी फिजिकल इंटिमसी डेव्हलप होते. पण अनेक कपल्स शारीरिक संबंध या विषयावर चर्चा करण्याआधी चिंतेत असतात. ...

स्टे-ऑन... तुमचा 'ऑफ' झालेला मूड करेल 'ऑन'! - Marathi News | Stay on herbal power capsules Wellness solutions | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :स्टे-ऑन... तुमचा 'ऑफ' झालेला मूड करेल 'ऑन'!

लग्नाच्या काही वर्षांतच अनेकजण त्यांची लैंगिक क्षमता किंवा शारीरिक संबंध ठेवण्याची क्षमता कमी झाल्याची तक्रार करतात. या लैंगिक जीवनातील वेगवेगळ्या समस्या ओळखूनच बाजारात वेगवेगळी औषधे आणली जातात. पण ही औषधे खरंच परिणामकारक असतात का? ...

शारीरिक संबंधाच्या आधी आणि नंतर 'या' गोष्टींची घ्या काळजी! - Marathi News | Things To Do Before And After Sex | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :शारीरिक संबंधाच्या आधी आणि नंतर 'या' गोष्टींची घ्या काळजी!

शारीरिक संबंधांच्या आधी आणि नंतर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं ...