चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
Sex life, Latest Marathi News
साधारणपणे पुरूष सकाळच्या वेळी जास्त एक्सायटेड असतात. तर महिला झोपण्याआधी. असं का होतं तर याचं साधं उत्तर म्हणजे हार्मोन्समुळे. चला जाणून घेऊ सेक्स क्लॉक कसं काम करते. ...
असं तर होत नसतं की, तुम्ही नेहमीच शारीरिक संबंध ठेवण्याच्या मूडमध्ये राहाल. कधी-कधी सेक्स ड्राइव्ह म्हणजेच कामेच्छा कमी होणे सामान्य बाब आहे. ...
रोमॅंटिक सिनेमे पाहताना जेव्हा स्क्रीनवर हॉट आणि सेक्सी सीन येतो तेव्हा तुमच्या अंगावर शहारे येतात का? सिनेमे किंवा पॉर्न बघताना जर तुम्हाला काहीतरी होत असेल तर याची दोन कारणे आहेत. ...
गेल्या दशकांमध्ये याची फार वाढ झाली आहे. पण हे इरॉटिक लॅक्टेशन काय असतं आणि काही पुरूषांमध्ये पार्टनरच्या ब्रेस्ट मिल्कबाबत इतकी क्रेज का असते हे जाणून घेऊ... ...
लैंगिक शिक्षणाच्या अभावामुळे आज अनेक लोक लैगिक जीवनाशी संबंधित वेगवेगळ्या गैरसमजांवर विश्वास ठेवतात. यात जास्त प्रमाण हे पुरूषांचं असतं. ...
एकीकडे आजही मासिक पाळीदरम्यान शारीरिक संबंध ठेवण्याला काही लोक चुकीचं मानतात आणि यादरम्यान संबंध ठेवत नाहीत. ...
या समस्येमुळे अनेकदा वैवाहिक जीवनात प्रेम कमी होऊ लागतं. कपल्समध्ये भांडणं होतात. अशात योग्य वेळीच यावर उपाय करणं ही समजदारी ठरू शकते. ...