लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश! अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! बॉम्बस्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना? ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती... मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील... दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय सांगलीतील विटा शहर हादरले! लग्नघरातील रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; परिसरात शोककळा ११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का? हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत... सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान अहिल्यानगर: खासदार निलेश लंके गटाच्या नगरसेविका डॉ. विद्या कावरे ११ मते घेऊन पारनेर नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी विजयी क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...' बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी? अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर मुंबई - महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्ष पदी भाजपा नेते आमदार प्रवीण दरेकर विजयी, जय कवळी आणि दरेकरांच्या पॅनेलचे २९ पैकी २९ उमेदवार विजयी ...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला... कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
Sex life, Latest Marathi News
oldest sex workers Louis and Martin Fokken: यांच्यावर एक डॉक्यूमेंट्रीदेखील तयार करण्यात आली आहे. या डॉक्युमेंट्रीचे नाव 'मीट द फोक्केन्स', असे आहे. यात त्यांच्या आयुष्याचा संपूर्ण अनुभव सांगण्यात आला आहे. ...
Porn content side effects : राज कुंद्रा (raj kundra porn) प्रकारामुळे उठलेलं वादळ जरी चर्चेत असलं तरी घरोघरी तरुण आणि वयात येणाऱ्या मुलांना पॉर्नपासून लांब ठेवणं, त्याचं व्यसन लागलं तर ते सोडवणं हे मोठं आव्हान आहे, त्याकडे लक्ष द्यायला हवं. ...
Vaginal Health : जर किरकोळ वेदना, खाज सुटणे, जळजळ होणे किंवा असामान्य स्त्राव, अस्वस्थता वाटत असेल तर आपल्याला संसर्ग होऊ शकतो. ...
STD Facts : सेक्सुअली ट्रांसमिटेड डिसीजपासून बचाव करण्यासाठी गर्भनिरोधक (कंडोम) हा सुरक्षित उपाय आहे. तरीही या उपायानं १०० टक्के सुरक्षिततेची शाश्वती देता येत नाही. ...
Fertility Age Impact : सध्याच्या काळात लोक ठराविक वेळेनंतर फॅमिली प्लॅनिंगचा विचार करतात.सध्याच्या जीवनशैलीत महिलांना वाढत्या वयात प्रजननासंबंधी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ...
सेक्स लाइफ संबंधातल्या समस्येवर मौन बाळगून इतर उपचार सुरू ठेवणं हे चुकीचंच. दडवून ठेवलेल्या गोष्टीवर डॉक्टरांशी दोघांनीही मोकळेपणानं बोलणं गरजेचं. ...
लैंगिकता-सेक्शुॲलिटी ही निसर्गाने दिलेली गोष्ट आहे, आपला कल ओळखून, गरज असेल तेव्हा तज्ज्ञांची मदत याने प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात. ...
Sex education : लैंगिक संबंधांबद्दल समज नसल्यामुळे रोमँटिक संबंधांमध्ये समस्या उद्भवतात. ...