म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
How to Being A Good Life Partner : योग्य जीवनसाथी मिळाल्यानंतर रिलेशनशिप हेल्दी राहण्यास मदत होईल. अध्यात्मिक गुरू श्री श्री रवी शंकर यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी याचे उत्तर दिले आहे. ...
act Check Does Masturbation Affects Sperm Count : हस्तमैथून करण्यासंदर्भात अनेक गैरसमज आहे, त्यात वंध्यत्व येणं-संततीला त्रास होणो यासंर्दभात तर अनेक गैरसमज आढळतात. ...
Actress Kalki Koechlin talk about sex education : कल्की कोचलीन सांगते वयाच्या १४ व्या वर्षी आईने गर्भनिरोधकांची संपूर्ण माहिती सांगितली, मुलींशी हे बोललंच नाही तर.. ...
5 Foods That Increase Your Sexual Stamina (Sex power kashi vadhvaychi) : सेक्स पॉवर वाढवण्यासाठी चुकीचे प्रयोग करणं घातक, उत्तम आहार-विहार आणि जोडीदाराशी संवाद यातूनच सुखी संसाराचा मंत्र सापडतो. ...
Difference Between Love And Attraction (Prem ki attraction kas olkhaych) : प्रेम आणि क्रशमध्ये काय फरक असतो. (Relationship Tips) हे वेळीच समजलं तर तुम्ही निर्णय घेताना चुकणार नाही ...