लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लैंगिक जीवन

लैंगिक जीवन, मराठी बातम्या

Sex life, Latest Marathi News

Vaginal Health : SEX नंतर योनीमार्गात आग होते, खूप वेदना होतात, त्याची ही 4 कारणे.... - Marathi News | Vaginal Health : Reason of vagina pain after having sex | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Vaginal Health : SEX नंतर योनीमार्गात आग होते, खूप वेदना होतात, त्याची ही 4 कारणे....

Vaginal Health : जर किरकोळ वेदना, खाज सुटणे, जळजळ होणे किंवा असामान्य स्त्राव, अस्वस्थता वाटत असेल तर आपल्याला संसर्ग होऊ शकतो.   ...

Fertility Age Impact : महिलांची प्रजनन क्षमता लवकर कमी होते का? कुटुंब नियोजन करताना फर्टिलिटी एजचा महत्वाचा - Marathi News | Fertility Age Impact : Women's fertility weakens faster than men's; Know how age affects to fertility | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Fertility Age Impact : महिलांची प्रजनन क्षमता लवकर कमी होते का? कुटुंब नियोजन करताना फर्टिलिटी एजचा महत्वाचा

Fertility Age Impact : सध्याच्या काळात लोक ठराविक वेळेनंतर फॅमिली प्लॅनिंगचा विचार करतात.सध्याच्या जीवनशैलीत महिलांना वाढत्या वयात प्रजननासंबंधी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ...

समस्या ‘त्याची’ पण लाज दोघांनाही, नाजूक समस्येविषयी मौन वेळीचं तोडणं महत्त्वाचं! - Marathi News | sex life problems creating trouble in married life, hiding things will create more problems relationship | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :समस्या ‘त्याची’ पण लाज दोघांनाही, नाजूक समस्येविषयी मौन वेळीचं तोडणं महत्त्वाचं!

सेक्स लाइफ संबंधातल्या समस्येवर मौन बाळगून इतर उपचार सुरू ठेवणं हे चुकीचंच. दडवून ठेवलेल्या गोष्टीवर डॉक्टरांशी दोघांनीही मोकळेपणानं बोलणं गरजेचं. ...

आपला लैंगिक कल कोणता, असा प्रश्न वयात येताना पडतो, तेव्हा.. हे माहिती हवं! - Marathi News | What is your sexual orientation, know your sexuality, how to talk about it | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आपला लैंगिक कल कोणता, असा प्रश्न वयात येताना पडतो, तेव्हा.. हे माहिती हवं!

लैंगिकता-सेक्शुॲलिटी ही निसर्गाने दिलेली गोष्ट आहे, आपला कल ओळखून, गरज असेल तेव्हा तज्ज्ञांची मदत याने प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात. ...

Sex education : ....म्हणून सेक्स लाईफबाबत दोघांनाही 'या' गोष्टी माहीत हव्या; सुखी वैवाहिक आयुष्यासाठी ते आवश्यक आहे.. - Marathi News | Sex education : How lack of sex education can hamper your relationship in future | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Sex education : ....म्हणून सेक्स लाईफबाबत दोघांनाही 'या' गोष्टी माहीत हव्या; सुखी वैवाहिक आयुष्यासाठी ते आवश्यक आहे..

Sex education : लैंगिक संबंधांबद्दल समज नसल्यामुळे रोमँटिक संबंधांमध्ये समस्या उद्भवतात. ...

Shocking! नॉर्वेतील सरकारी टीव्ही चॅनेलवर दाखवण्यात आल्या सेक्‍सच्या 60 पद्धती, उडाली खळबळ - Marathi News | Shocking 60 methods of sex shown on Norwegian government TV channel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Shocking! नॉर्वेतील सरकारी टीव्ही चॅनेलवर दाखवण्यात आल्या सेक्‍सच्या 60 पद्धती, उडाली खळबळ

यासाठी सेक्‍सोलॉजिस्‍ट, डॉक्‍टर्स आणि थेरपिस्‍ट लोकांची मदत घेण्यात आली आहे. एनआरकेच्या वेबसाइटवर ब्‍लॅक अँड व्हाइट फोटोंसह सेक्‍स करण्याच्या पद्धती पोस्ट करण्यात आल्या आहेत. ...

Sexual health Tips : सकाळी की रात्री? सुखी लैंगिक जीवनासाठी कोणती वेळ योग्य, तज्ज्ञ सांगतात.... - Marathi News | Sexual health Tips : this is the good time of day for intimacy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Sexual health Tips : सकाळी की रात्री? सुखी लैंगिक जीवनासाठी कोणती वेळ योग्य, तज्ज्ञ सांगतात....

Sexual health Tips : बहुतांश लोक कामावरून थकून घरी येतात त्यानंतर रात्री शरीरसंबंध ठेवतात. खरं पाहता त्यावेळी शरीराला विश्रांतीची गरज असते. ...

वैवाहिक आनंदातले चढ-उतार आणि गैरसमज यावर उपाय काय? - Marathi News | couple and female sexual health and vagainal problems, desease how to deal with it? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वैवाहिक आनंदातले चढ-उतार आणि गैरसमज यावर उपाय काय?

वय, बाळांतपण यासारख्या गोष्टींनी कामजीवनातल्या आनंदात चढ उतार येतातच. ते समजून घेण्याची गरज आहे. नाहीतर कामजीवन आनंदाचं न राहाता मनावर आघात करणारं ठरेल! ...