लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेक्स गुन्हा

सेक्स गुन्हा

Sex crime, Latest Marathi News

17 वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत सेक्स करताना 29 वर्षांच्या शिक्षिकेला अटक - Marathi News | A 29-year-old teacher was arrested for sex with a 17-year-old student | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :17 वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत सेक्स करताना 29 वर्षांच्या शिक्षिकेला अटक

अमेरिका- फ्लोरिडामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 17 वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत इंग्लिश शिक्षिकेला सेक्स करत असल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे. ...

आपल्याच ज्युनिअरच्या पत्नीसोबत होतं कर्नलचं अफेअर, अर्ध्या रात्री रंगेहात पकडलं - Marathi News | Colonel's affair with his junior's wife, and half-night caught Tenacious | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपल्याच ज्युनिअरच्या पत्नीसोबत होतं कर्नलचं अफेअर, अर्ध्या रात्री रंगेहात पकडलं

भारतीय लष्कराच्या एका कर्नलला आपल्याच ज्युनिअर ऑफिसरच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवताना रंगेहात पकडण्यात आलं आहे. पंजाबमधील भटिंडा येथील हे प्रकरण आहे. ...

विमानात सर्वांसमोर हस्तमैथून करणाऱ्या जोडप्याला अटक - Marathi News | couple behind bars doing Masturbation in flight | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विमानात सर्वांसमोर हस्तमैथून करणाऱ्या जोडप्याला अटक

विमान टेक ऑफ करेपर्यंत ते दोघे एकमेकांना ओळखत नव्हते आणि लँड होईपर्यंत त्यांच्यात इतकी जवळीकता आली. ...

धक्कादायक! मुंबईत मेट्रो स्टेशनवर महिलेसमोर हस्तमैथुन, गुन्हा दाखल - Marathi News | FIR against unknown person for Masturbation at Metro station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धक्कादायक! मुंबईत मेट्रो स्टेशनवर महिलेसमोर हस्तमैथुन, गुन्हा दाखल

मेट्रो स्थानकात प्रवेश केल्यानंतर मी एका व्यक्तीला हस्तमैथुन करताना पाहिले. माझ्याआधी दोन महिलांनी सुद्धा दोन महिलांनी हे दृश्य पाहिले व त्यांनी रेल्वे स्टेशनवरच्या सिक्युरिटीला माहिती दिली. ...

वासनांधांचे काय करावे?-- समाजभान - Marathi News |  What to do with sensations? | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वासनांधांचे काय करावे?-- समाजभान

पुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून खून झाला. कुरुंदवाड येथे एका नऊ वर्षांच्या मुलीचा ४५ वर्षांच्या नराधमाने लैंगिक छळ केला. गेल्या दोन-तीन दिवसांत वर्तमानपत्रात वाचायला मिळालेल्या या बातम्या. ...

घरमालकाच्या पत्नीचा आंघोळीचा व्हिडीओ बनवणा-या नोकराला अटक! मुंबईतल्या चिंचपोकळी इथल्या टॉवरमधली घटना - Marathi News | Domestic help arrested for filming employer wife bath video | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरमालकाच्या पत्नीचा आंघोळीचा व्हिडीओ बनवणा-या नोकराला अटक! मुंबईतल्या चिंचपोकळी इथल्या टॉवरमधली घटना

घरकाम करणा-या नोकरानेच घरमालकाच्या पत्नीचा आंघोळीचा व्हिडीओ बनवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

धक्कादायक! भाडेकरुच्या बेडरुममध्ये कॅमेरा, पती-पत्नीच्या सेक्सचे व्हिडीओ आरोपी पॉर्न वेबसाईटवर करायचा अपलोड - Marathi News | Shocking The camera in the tenant's bedroom, uploaded on the porn video of the accused husband and wife | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! भाडेकरुच्या बेडरुममध्ये कॅमेरा, पती-पत्नीच्या सेक्सचे व्हिडीओ आरोपी पॉर्न वेबसाईटवर करायचा अपलोड

घरमालकाच्या मुलाने भाडेकरुच्या बेडरुममध्ये छुपा कॅमेरा बसवून पती-पत्नीमध्ये होणा-या सेक्सचे चित्रीकरण केल्याची एक धक्कादायक घटना बंगळुरुमध्ये समोर आली आहे. ...