रामदासपेठेतील एका पॉश इमारतीत परिमंडळ दोनचे उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या पथकाने छापा मारून स्पा च्या आड चालणारा कुंटणखाना उजेडात आणला. या प्रकरणी स्पा मालकासह पाच जणांना अटक करण्यात आली असून, एक जण फरार आहे. ...
बांग्लादेशातून अल्पवयीन मुली आणि तरुणींना फसवून भारतात वेश्याव्यवसायासाठी आणणाऱ्या टोळीचा प्रमुख मोहम्मद सैदुल मुस्लिम शेख (वय - ४०) याला गुरूवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई कक्षाने अटक केली होती. ...
केरळमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी तळागाळातील वर्गही पुढे येत आहे. नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत, क्रिकेटर्संपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण केरळच्या मदतीसाठी सरसावले आहेत. मुंबईच्या डेबवाल्यांनी मदत ...