किवळे येथील साई लॉज येथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने या लॉजवर छापा टाकून १२ मुलींची सुटका केली. ...
गुन्हे शाखेच्या एसएसबीने जरीपटका येथील एका अपार्टमेेंटमध्ये सुरु असलेला देहव्यापाराचा आंतरराज्यीय अड्डा उघडकीस आणला. पोलिसांनी या अड्ड्याच्या सूत्रधाराकडून मुंबई आणि कोलकात्याच्या तरुणींना मुक्त केले. ...
स्वारगेट येथील शंकरशेठ रोडवरील कुमार पॅसिफिक मॉल या ठिकाणी स्पाच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा गुन्हे शाखेच्या संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाने पदार्फाश केला आहे़. ...
गुन्हे शाखा आणि सीताबर्डी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी चालणाऱ्या कुंटणखान्यावर छापा मारून चार वारांगना पकडल्या. त्यांच्याकडून देहविक्रय करवून घेणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली. ...
उपराजधानीत सुरू असलेल्या हाय प्रोफाईल वेश्याव्यवसायाचे अड्डे हळूहळू उघडकीस येत असतानाच बेलतरोडीतीलही एका कुंटनखान्याचा छडा लागला. बेलतरोडी पोलिसांनी मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेला हा कुंटनखाना शोधून काढत तेथून एक वारांगणेला ताब्यात घेतले. ...