शीतपेयामध्ये गुंगीचे औषध देऊन एका २४ वर्षीय विवाहितेवर लैंगिक अत्याचार करणाºया जाफर शेख या बांधकाम व्यावसायिकाला नौपाडा पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. त्याला २५ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. ...
अश्लील चित्रफित दाखवून एका १२ वर्षीय मुलाशी लैंगिक चाळे करणाºया सुनिल जाधव (४५, रा. रा. शांतीनगर, वागळे इस्टेट, ठाणे) याला वागळे इस्टेट पोलिसांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास अटक केली आहे. ...
Crime News : आरोपी पती हा पत्नीशी रात्रीच्या सुमारास कामक्रीडा करीत असताना अल्पवयीन मुलाला झोपेतून उठवून घरी आणत असे आणि त्यांच्या शयनकक्षात गुपचूप उभे करून त्यांचे अवलोकन करायला लावत असे. ...