माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला... काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली... भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला... खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला... आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा ९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली मोठी बातमी! शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली... सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर... "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
Sewri Nhava sheva Sea Link Bridge, मराठी बातम्या FOLLOW Sewri nhava sheva, Latest Marathi News शिवडी - न्हावा शेवा अटल सेतूदेशातील सर्वात मोठा सागरी सेतू ठरलेल्या अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावा-शेवा अटल सेतूचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ जानेवारीला करणार आहेत. २१.८ किमी लांबीच्या या सेतूमुळे नवी मुंबई आणि दक्षिण मुंबई जोडले जाणार आहेत. प्रवासाचा वेळ दीड तासावरून अवघ्या २० मिनिटांवर येणार आहेत. Read More
मुंबई ते नवी मुंबई असा बांधण्यात आलेल्या अटल सेतूवरून शिवनेरी बससेवा सुरू करण्यात आली आहे. ...
"५० वर्ष जी गोष्ट फक्त कागदावर होती त्याला सत्यात आणलं", अटल सेतूसाठी अक्षया नाईकने मानले फडणवीसांचे आभार ...
नियमांचे पालन करा, न्हावा-शेवा वाहतूक नियंत्रण पोलिस शाखेने खडसावले ...
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने जाहीर केलेल्या आकड्यांनुसार शनिवारी, सुमारे 9,000 वाहने पुलावरुन गेली. ...
अलिबाग परिसराचा विकास सुसाट होण्यास मदत होणार आहे. ...
२४ डिसेंबर २०१६ रोजी या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आले. ...
पुलाच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी तीन मार्गिका आहेत. पूर्व द्रुतगती मुक्तमार्ग हा सेतूला जोडला गेला आहे. ...
अटल सेतूसाठी जपानी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यावर दोन्ही बाजूंना प्रत्येकी तीन मार्गिका आहेत. ...