सरकार पक्षाला गुन्हे सिद्ध करण्यात अपयश आल्यामुळे सत्र न्यायालयाने पन्नासावर खैरलांजी आंदोलनकर्त्यांची निर्दोष सुटका केली. न्यायाधीश तृप्ती मिटकरी यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला. ...
विशेष सत्र न्यायालयाने चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला १० वर्षे कारावासाची कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश टी. जी. मिटकरी यांनी गुरुवारी हा निर्णय दिला. ही संतापजनक घटना हुडकेश्वर पोलिसांच्या हद्दीतील आहे. ...
विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला कमाल आठ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. न्यायाधीश व्ही. जी. रघुवंशी यांनी बुधवारी हा निर्णय दिला. ...
सत्र न्यायालयाने कर्तव्यावरील सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या आरोपीला एक वर्ष सश्रम कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश विनय यावलकर यांनी हा निर्णय दिला. या निर्णयामुळे आरोपीला दणका ...
नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या आरोपीला विशेष सत्र न्यायालयाने मंगळवारी १२ वर्षे सश्रम कारावास व ८००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ८० दिवस अतिरिक्त कारावास अशी कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश व्ही. जी. रघुवंशी ...
क्षुल्लक वादातून उद्भवलेले भांडण सोडविण्यासाठी मध्ये गेलेल्या तरुणास सहा जणांनी बेदम मारहाण केली. त्यात त्या तरुणाचा मृत्यू झाला. या खून प्रकरणात खापा (ता. सावनेर) पोलिसांनी सहा जणांना अटक केली होती. त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याने जिल्हा सत्र न्या ...
विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोन आरोपींना प्रत्येकी १० वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ४ महिने अतिरिक्त कारावास अशी कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश के. जी. राठी यांनी हा निर्णय दिला. ही घटन ...