Sericulture Information रेशीमशेती हा व्यावसायिक शेतीचा चांगला पर्याय आहे. तुतीची लागवडीवर रेशीम कीडे पाळून त्यांच्यापासून तयार झालेल्या कोषातून रेशीम तयार केले जाते. अनेक प्रयोगशील शेतकरी यशस्वी रेशीमशेती करत आहेत. Read More
Silkworm Market : कृषी उत्पन्न बाजार समिती, बीड मधील लोकनेते स्व. विनायकराव मेटे रेशीम कोष खरेदी केंद्रात १० मार्च रोजी रेशीम कोषाची आवक (Arrival) किती झाली आणि कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर (Silkworm Market) ...
Reshim sheti : वारंवार बदलत चाललेले हवामान, त्याचा पिकांना बसणारा फटका, मेहनतीने चांगले उत्पादन काढूनही बाजारात मिळत नसलेला भाव अशा काही कारणांनी शेतकरी मेटाकुटीला आला असून, तो आता शाश्वत उत्पादनासाठी रेशीम शेतीकडे वळू लागला आहे. (Reshim sheti) ...
Sericulture Farming : बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो; परंतु ही ओळख आता हळूहळू मिटत चालली आहे. ऊसतोड कामगारांना आता गावातच कामे मिळत असल्याने ऊसतोड कामगाराच्या हाती कोयत्याऐवजी रेशीम धागा (Silk thread) आला म्हटले, तर वावगे ठरण ...
Sericulture Farming: विदर्भ म्हटले की, पारंपरिक कापूस, सोयाबीन, तूर ही पिके घेण्यात अग्रेसर असा प्रांत. परंतू आता येथील शेतकऱ्यांनी रेशीम कोषाच्या (Silk Fund Production) शेतीचा पर्याय स्वीकारला आहे. राज्यात गेल्या दीड वर्षात रेशीम उद्योगाला चांगलीच ...
Sericulture Farming : रेशीम शेती उद्योगामुळे शेतकऱ्यांना शाश्वत आणि अधिक उत्पादन मिळवता येते. यावर्षी महारेशीम अभियानात (Mahareshim Abhiyan) शेतकऱ्यांची नोंदणीची टक्केवारी घसरली आहे. काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर. ...
बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे रेशीम कोष मार्केटमध्ये कोषास प्रति किलोस रु. ७७०/- असा उच्चांकी दर मिळाला. ३० जानेवारी रोजी ४४५ किलो आवक होऊन किमान ४५० आणि सरासरी ७२० रुपये प्रति किलो दर निघाले. ...
Sericulture farmer : रेशीमच्या (Reshim) क्षेत्रवाढीसाठी शेतकऱ्यांना ४.१९ लाख रुपयांचे अनुदान मिळणार असल्याने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत रेशीम लागवड (Cultivation) करण्यात येत आहे. ...
जून-जुलै महिन्यात काढलेल्या मजुरांच्या पहिल्या मस्टरचे पैसे अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाहीत तर सप्टेंबर महिन्यात दुसऱ्या मस्टरची मागणी केली असताना आतापर्यंत ते काढलेच नाही. ...