Sericulture Information रेशीमशेती हा व्यावसायिक शेतीचा चांगला पर्याय आहे. तुतीची लागवडीवर रेशीम कीडे पाळून त्यांच्यापासून तयार झालेल्या कोषातून रेशीम तयार केले जाते. अनेक प्रयोगशील शेतकरी यशस्वी रेशीमशेती करत आहेत. Read More
सन २०२१-२२ पर्यंत मराठवाडयातील बहुतांश जिल्हयात उझी माशीच्या प्रादुर्भावामुळे शेतकयांचे ३० ते ५० टक्के पर्यंत नुकसान झाले. यामुळे काही शेतकयांनी रेशीम शेतीकडे पाठ फिरवली. ...
मागील नऊ वर्षांचा उच्चांक मोडत बीड जिल्हा महाराष्ट्रात अव्वल राहिला आहे. २०२२-२३ मध्ये ३५८३ शेतकऱ्यांनी तुती लागवड केली. यामध्ये ११४२ मेट्रिक टन कोष उत्पादनातून जिल्ह्याला ३५ कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. सध्या कोषाला ५५० ते ६०० रुपये किलो भाव आहे. ...
सन २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षातील प्राणिशास्त्र अधिविभागातील रेशीमशास्त्र पदविका (DS) आणि रेशीमशास्त्र पदव्युत्तर पदविका (PGDS) या एका वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश ...