Sericulture Information रेशीमशेती हा व्यावसायिक शेतीचा चांगला पर्याय आहे. तुतीची लागवडीवर रेशीम कीडे पाळून त्यांच्यापासून तयार झालेल्या कोषातून रेशीम तयार केले जाते. अनेक प्रयोगशील शेतकरी यशस्वी रेशीमशेती करत आहेत. Read More
संकटातही संधी शोधणारा घाटमाथ्यावरचा शेतकरी हार न मानता नवनवीन प्रयोग करू लागला. असाच प्रयोग खानापूर येथील बापू मंडले व आनंदराव मंडले बंधूंनी केला. त्यांनी रेशीम शेती करण्याचा निर्णय घेतला. ...
कोष विक्रीसाठी बाजारपेठ सोलापुरात म्हणजे हिरज येथेच करण्यात आली आहे. जालन्यानंतर सोलापूर शहरालगत हिरज येथेच कोष खरेदीची बाजारपेठ यावर्षीपासून सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. ...
शासकीय अंडीपुंज निर्मिती केंद्र, गडहिंग्लज जि. कोल्हापूर येथे निर्माण करण्यात येत असलेले रेशीम अंडीपुंज निर्मितीकरिता आवश्यक तुती रेशीम बीज कोषाच्या खरेदी दरात सुधारणा. ...
राज्यातील रेशीम शेतकऱ्यांची संख्या वाढावी व त्यांना चालना मिळावी यासाठी रेशीम उद्योगाच्या प्रचार व प्रसिध्दी कार्यक्रमांतर्गत एक एकर रेशीम शेतीमधून शेतकऱ्याने किमान एक लक्ष रूपये इतके वार्षिक उत्पन्न मिळविल्यास अशा शेतकऱ्यांचा सन्मान रेशीम रत्न पुरस् ...
रेशीम संचालनालयांतर्गत सध्या अस्तित्वात असलेल्या प्रात्यक्षिक तथा प्रशिक्षण केंद्राचे रुपांतर करून उच्च तंत्रज्ञान प्रशिक्षण केंद्र (विकेंद्रीत प्रशिक्षण संस्था) तसेच, महाराष्ट्र रेशीम प्रशिक्षण संस्था स्थापन व विकसित करण्यास शासन मान्यता. ...
डफळापूर (ता. जत) येथील महिला रेशीम उद्योजक प्रतिभा विजयकुमार कदम या गेली चार वर्षे रेशीम उद्योग करत आहेत, दर दीड महिन्याला रेशीमचे उत्पादन घेऊन त्यांना ४० हजार ते ६० हजार रुपये निव्वळ नफा मिळतो आहे. ...