कुरळे केस...धाकड शरीरयष्टी...फोरहँड, बॅकहँडमध्ये कमालीची ताकद आणि दुर्देम्य इच्छाशक्तीच्या जोरावर आजवर तब्बल २३ ग्रँडस्लॅम नावावर करणाऱ्या सेनेना विल्यम्सचा झंझावात अखेर आज थांबला. ...
US Open Tennis: कारकिर्दीतली शेवटची स्पर्धा खेळत असलेल्या सेरेना विलियम्सने माॅंटेनिग्रोच्या दांका कोविनिचचा पराभव करत विजयी सलामी दिली. तर जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या सिमोना हालेप हिला मात्र पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. ...
Australian Open : ऑस्ट्रेलियन ओपन २०२०चा उपविजेता आणि यूएस ओपन चॅम्पियन डोमिनिक थीमला ग्रिगोर दिमत्रोव्हविरुद्ध ६-४, ६-४, ६-० ने पराभव स्वीकारावा लागला. ...
जागतिक क्रमवारीत २०१ व्या स्थानावर असलेल्या खेळाडूविरुद्ध सेरेना पहिल्या सेटच्या टायब्रेकमध्ये ५-३ ने पिछाडीवर होती, पण त्यानंतर सलग चार गुण वसूल करीत तिने सेट जिंकला. ...
Australian Open: सेरेनाने एक गेमने पिछाडीवर पडल्यानंतर दमदार पुनरागमन करीत स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सलग १० गेम जिंकत लॉरा सिजमुंडचा ६-१, ६-१ ने पराभव केला. ...