भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धिदरामध्ये दुसºया तिमाहीमध्ये वाढ झाली असली, तरी बाजाराने मात्र आर्थिक तूट वाढण्याचीच अधिक धास्ती घेतल्याने गतसप्ताह निराशाजनक राहिला ...
गुंतवणूकदारांकडून सातत्याने लाभत असलेले पाठबळ, मूडीजने दर्जा वाढविल्याने अधिक प्रमाणात गुंतवणूक येण्याची शक्यता, वित्तसंस्थांची सातत्यपूर्ण खरेदी यामुळे बाजारात गतसप्ताह तेजीचा ठरला. सप्ताहामध्ये बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांनी नोंदविलेले नवे उच्चां ...
खनिज तेलाच्या वाढत्या दरांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये चिंता निर्माण होऊन बाजार खाली येत असतानाच मूडीज या आंतरराष्ट्रीय पतमापन संस्थेने भारताचे रेटिंग वाढविल्याने मुंबई शेअर बाजारात शेवटचे दोन दिवस उत्साह दिसून आला. ...
अमेरिकास्थित मूडीज या संस्थेने भारताचे सार्वभौम ऋण मानांकन एका पायरीने वाढवून ‘बीएए२’ केले आहे. आर्थिक व संस्थात्मक सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेतील वृद्धीची शक्यता अधिक चांगली झाली असल्याने मूडीजने भारताच्या मानांकनात वाढ केली आहे. ...
सलग सहा सत्रांच्या तेजीनंतर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५३.०३ अंकांनी घसरून ३३,२१३.१३ अंकांवर बंद झाला. गेल्या सहा सत्रांत सेन्सेक्स ८७६.१९ अंकांनी वाढला होता. ...
मुंबई : बँकिंग, एफएमसीजी आणि तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांनी चांगली कामगिरी केल्यामुळे, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स मंगळवारी १००.६२ अंकांनी वाढून ३२,६०७.३४ अंकांवर बंद झाला. ...
शेअर बाजाराच्या संवेदनशील आणि निफ्टी या निर्देशांकांनी सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी नवीन उच्चांक प्रस्थापित केल्यानंतर बाजारात काहीशी मरगळ आली. त्यामुळे सप्ताहाच्या अखेरीस निर्देशांक लाल रंगामध्ये बंद झाले. ...